व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘लोकसभेच्या मतदानाचा सकारात्मक विचार करून विधानसभेच्या तयारीला लागूया’, पनवेल येथे खासदार बारणेंचा जंगी सत्कार

लोकसभा निवडणुक 2024 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या वतीने पनवेल येथील क्रांतिवीर वासुदेव फडके सभागृह येथे खासदार श्रीरंग बारणे यांचा जंगी सत्कार करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 18, 2024
in मावळकट्टा, महाराष्ट्र
MP Shrirang Barane grand felicitation

Photo Courtesy : Team Dainik Maval


‘लोकसभा निवडणुकीत माझ्या विजयासाठी तुम्ही घेतलेले कष्ट मी आयुष्यभर विसरणार नाही. आता मिळालेल्या मतदानाचा सकारात्मक विचार करून आपण विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागूया. पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणमधून आमदार महेश बालदी निश्चित विजयी होतील,’ असा दावा मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. पनवेल येथे रविवारी (दि. 16 जून) रोजी झालेल्या भव्य नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

लोकसभा निवडणुक 2024 मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या वतीने पनवेल येथील क्रांतिवीर वासुदेव फडके सभागृह येथे खासदार श्रीरंग बारणे यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधत असताना भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल बारणे यांनी मतदारांचे आभार मानले. ( Maval Lok Sabha MP Shrirang Barane grand felicitation at Panvel )

यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतशेठ ठाकूर, आमदार महेशशेठ बालदी, आमदार निरंजन डावखरे, मावळ लोकसभा मतदार संघाचे निरीक्षक बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, भाजपा जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, महानगर पालिका सभागृह नेते परेशशेठ ठाकूर, शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख परेशभाई पाटील,शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश सोमण,भाजपा तालुका अध्यक्ष अरुणजी भगत, मा महापौर कविताताई चौतमल, शिवसेना तालुका प्रमुख रूपेश ठोंबरे,भाजपा पनवेल शहर अध्यक्ष अनिल शेठ भगत, तुकाराम सरख, प्रसाद परभ, रमेशजी गुडेकर तसेच महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडेमधील हॉटेल थंडा मामला येथे चोरी । Talegaon Crime
– मोबाईल नंबर दिला नाही म्हणून महिलेवर चाकूने हल्ला ! मावळमधील धक्कादायक प्रकार, वडगाव पोलिसांकडून आरोपीला अटक
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई ! अमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक, साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त । Lonavala Crime


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या फुलाबाई काळे यांचे निधन । Talegaon Dabhade

Next Post

‘जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील’ – सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
meeting regarding District Central Cooperative Banks

'जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील' - सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.