व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, April 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या फुलाबाई काळे यांचे निधन । Talegaon Dabhade

मावळ तालुक्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या फुलाबाई काळे यांचे नुकतेच निधन झाले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 18, 2024
in लोकल, शहर
Phulabai Kale Passed Away

Photo Courtesy : Team Dainik Maval


Phulabai Kale Passed Away : मावळ तालुक्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या फुलाबाई काळे यांचे नुकतेच निधन झाले. मावळ तालुका महिला काँग्रेस (आय ) पक्षाच्या त्या माजी अध्यक्षा होत्या. वयाच्या 77 व्या वर्षी फुलाबाई बळवंतराव काळे यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी (दि. 15 जून) हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे तळेगाव दाभाडे येथे निधन झाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

फुलाबाई काळे यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत शहरी भागासह मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात काँग्रेसमध्ये महिला संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न केले. महिला आघाडीची मोठी ताकद त्यांनी काँग्रेसमध्ये निर्माण केली होती. त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. टाटा मोटर्स एम्प्लॉइज युनियनचे माजी अध्यक्ष यशवंत काळे यांच्या त्या मातोश्री होत. ( Senior Congress leader Phulabai Kale Passed Away Talegaon Dabhade )

अधिक वाचा –
– मोबाईल नंबर दिला नाही म्हणून महिलेवर चाकूने हल्ला ! मावळमधील धक्कादायक प्रकार, वडगाव पोलिसांकडून आरोपीला अटक
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई ! अमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक, साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त । Lonavala Crime
– संस्थेच्या शाळांमधील फी कमी करण्यासंदर्भात बाळा भेगडे यांना पालकांचे निवेदन । Maval News


Previous Post

मावळ प्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून नवलाख उंब्रे येथील श्रीराम मंदिराजवळ वृक्षारोपण । Maval News

Next Post

‘लोकसभेच्या मतदानाचा सकारात्मक विचार करून विधानसभेच्या तयारीला लागूया’, पनवेल येथे खासदार बारणेंचा जंगी सत्कार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MP Shrirang Barane grand felicitation

'लोकसभेच्या मतदानाचा सकारात्मक विचार करून विधानसभेच्या तयारीला लागूया', पनवेल येथे खासदार बारणेंचा जंगी सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

young man from Buldhana died while swimming in Pawana river near Bebadohal Maval

बेबडओहळ जवळ पवना नदीत पोहताना प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुलढाणा येथील तरूणाचा मृत्यू

April 25, 2026
Bhumi Pujan of various road development works in Keshavnagar area of ​​Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न । Vadgaon Maval

April 25, 2026
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

April 24, 2026
World Book Day celebrated in a unique way at Indrayani College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा

April 24, 2026
Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.