महाविकास आघाडीचे कोकण शिक्षक मतदार संघातील बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी खोपोली शहरातील शिक्षक मतदारांशी संवाद साधून बाळाराम पाटील यांना बहुमताने निवडून देण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन केले आहे. ( jayant Patil Campaigned For Balaram Patil )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– महाविकास आघाडीच्या बाळाराम पाटलांच्या समर्थनार्थ शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील मैदानात