व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, February 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देवले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयश्री गाडे बिनविरोध

उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच वंदना बाळासाहेब आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 7, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Devale-Gram-Panchayat

Devale Gram Panchayat Maval Taluka


राज्यात मागील वर्षी शेवटच्या महिन्यात तब्बल 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या होत्या. यात मावळ तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूका पार पडल्या. पैकी शिरगाव वगळता सर्वत्र प्रत्यक्षात निवडणूक पार पडली. देवले इथेही सदस्य आणि सरपंच पदासाठी निवडणूक पार पडली होती. यात वंदना आंबेकर या सरपंच पदी निवडून आल्या होत्या. त्यानंतर आता जयश्री गाडे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. ( Jayashree Gade Elected Unopposed Upsarpanch For Devale Gram Panchayat Maval Taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच वंदना बाळासाहेब आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपसरपंच पदासाठी जयश्री गाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी संताजी जाधव यांनी गाडे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

यावेळी भाजे विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर, माजी पोलीस पाटील कान्हू आंबेकर, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे माजी अध्यक्ष अनिल आंबेकर, ग्रामपंचायत सदस्य सोनाली गायकवाड, विकास दळवी, मारुती दळवी उपाध्यक्ष धरणग्रस्त समिती,उद्योजक दगडू गाडे उपस्थित होते.

अधिक वाचा –

– मुळशी संघर्ष समितीकडून तहसीलदारांना स्मरणपत्र; अल्टिमेटम संपला तर भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरली
– खळबळजनक! मावळ तालुक्यातील आणखी एका गावातील मंदिरात चोरी, ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण


Previous Post

व्हिडिओ – शिंग्रोबाचीच कृपा, बोरघाटात ब्रेक फेल झालेली बस झाडाला अडकली, 64 विद्यार्थी बचावले

Next Post

राष्ट्रवादी महिला काँग्रेसची जन जागर यात्रा; बेरोजगारी आणि महागाई विरोधात मावळ तालुक्यात सावित्रीच्या लेकींचा एल्गार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
NCP-Jan-Jagar-Yatra-Maval-Taluka

राष्ट्रवादी महिला काँग्रेसची जन जागर यात्रा; बेरोजगारी आणि महागाई विरोधात मावळ तालुक्यात सावित्रीच्या लेकींचा एल्गार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

voting

मावळात २ लाख ३१६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट तर पंचायत समितीच्या 10 जागा

February 6, 2026
pune police

महत्वाची बातमी : पुणे ग्रामीण जिल्ह्यात १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू – जाणून घ्या नियम

February 6, 2026
Nagar Parishad Nagar Panchayat Ward wise reservation announced Many interested candidates in Maval election 2025

मावळात छुपा प्रचार जोरात… जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर वैयक्तिक गाठीभेटी वाढल्या

February 6, 2026
Maharashtra State Election Commission

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : संपूर्ण जिल्ह्यात २३ हजार तर मावळात १ हजार ६१२ मनुष्यबळाची नियुक्ती

February 6, 2026
Pune Zilla Parishad and Panchayat Samiti Maval

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान ; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

February 5, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

काले-कुसगाव जि.प. गट : गणरायाचा आशीर्वाद घेऊन भाऊसाहेब गुंड यांच्याकडून सांगता दिवशी जोरदार प्रचार

February 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.