व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खळबळजनक! मावळ तालुक्यातील आणखी एका गावातील मंदिरात चोरी, ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण

या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून लोणावळा ग्रामीण पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 6, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Crime

File Photo : Crime


मावळ तालुक्यात सध्या चोरांचा सुळसुळात झालेला दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच तळेगाव दाभाडे येथील दुर्गा माता मंदिरात दानपेटी चोरी ला गेली. त्यानंतर आता टाकवे खुर्द गावातील मुख्य काळ भैरवनाथ मंदिरातच चोरी झाल्याने खळबळ माजली आहे. ( Theft At Kal Bhairavanath Temple In Takve Khurd Village Of Maval taluka )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

टाकवे खुर्द येथे काळ भैरवनाथाचे पुरातन मंदिर आहे. या मंदिरातील अनेक गोष्टी चोरीला गेल्याचा प्रकार बुधवार (4 जानेवारी) रोजी उघडकीस आला. चोरट्यांनी मंदिरातील डिजिटल टीव्ही डिस्प्ले, दोन मोठ्या पितळी घंटा, देवाला अर्पण केलेल्या दहा लहान पितळी घंटा, मंदिरात असणारा पितळी कलश, गडू आणि शेजारील मंदिरात पिंडीवर असणारा कलश अशा सर्व वस्तूंची चोरी करत पोबारा केलाय.

या घटनेमुळे टाकवे खुर्द ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून लोणावळा ग्रामीण पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.

अधिक वाचा –

– तळेगाव दाभाडेतील दुर्गामाता मंदिरात चोरी, अवघ्या 30 सेकंदात दानपेटी घेऊन चोरटे पसार, घटना सीसीटीव्हीत कैद
– कामशेत पोलिसांची लई भारी कामगिरी! द्रुतगती मार्गावर दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या 24 तासात मुसक्या आवळल्या, वाचा संपूर्ण प्रकरण


dainik maval jahirat

Previous Post

एकविरा देवी पायथा मंदिर येथे दुकाने मिळावीत याकरिता वेहेरगाव ग्रामस्थांचे आंदोलन

Next Post

लोणावळा शहरातील विविध विकासकामांचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भूमीपूजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Srirang-Barne

लोणावळा शहरातील विविध विकासकामांचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भूमीपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.