व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, November 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

एकविरा देवी पायथा मंदिर येथे दुकाने मिळावीत याकरिता वेहेरगाव ग्रामस्थांचे आंदोलन

श्री आई एकविरा बिगर दुकानदार कृती समिती, वेहेरगाव ग्रामस्थ यांच्यावतीने गुरुवारी (5 जानेवारी) वेहेरगाव येथे आंदोलन करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 6, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Vehergaon-Lonavla

Photo : FB / Syali Botre


श्री आई एकविरा बिगर दुकानदार कृती समिती, वेहेरगाव ग्रामस्थ यांच्यावतीने गुरुवारी (5 जानेवारी) वेहेरगाव येथे आंदोलन करण्यात आले. श्री आई एकविरा देवी पायथा मंदिर येथील वनविभागाच्या हद्दीतील जागेत सर्व वेहेरगाव ग्रामस्थांना समान न्याय हक्क पातळीवर दुकाने / गाळे वाटप झालेच पाहिजे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन केले. ( Protest of Vehergaon Villagers at Ekvira Devi Paytha Temple )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

वेहेरगावामधील महिला आणि तरुण वर्ग तसेच ग्रामस्थ यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. एकविरा पायथा मंदिराजवळ दुकाने मिळावी आणि महिला व मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी अनेक वेळा प्रशासनाला पत्रव्यवहार करूनही न्याय न मिळाल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला. तसेच सायली बोत्रे यांना त्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. प्रशासनाला योग्य तो पाठपुरावा करून 135 कुटुंबातील महिला आणि तरुणांना रोजगार व त्यांना दुकाने मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी बोत्रे यांनी दिले.

अधिक वाचा –

– शाकंभरी पौर्णिमा । शाकंभरी देवीला भाज्यांचा नैवद्य का दाखवतात? काय आहे शाकंभरी देवीची कहाणी? जाणून घ्या
– कामशेत पोलिसांची लई भारी कामगिरी! द्रुतगती मार्गावर दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या 24 तासात मुसक्या आवळल्या, वाचा संपूर्ण प्रकरण
– तळेगाव दाभाडेतील दुर्गामाता मंदिरात चोरी, अवघ्या 30 सेकंदात दानपेटी घेऊन चोरटे पसार, घटना सीसीटीव्हीत कैद


dainik maval jahirat

Previous Post

कामशेत पोलिसांची लई भारी कामगिरी! द्रुतगती मार्गावर दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या 24 तासात मुसक्या आवळल्या, वाचा संपूर्ण प्रकरण

Next Post

खळबळजनक! मावळ तालुक्यातील आणखी एका गावातील मंदिरात चोरी, ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

खळबळजनक! मावळ तालुक्यातील आणखी एका गावातील मंदिरात चोरी, ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

केतन अगरवाल खून प्रकरण ; सिया गोयल हिच्या जामीन व खटल्यातून दोषमुक्त अर्जाला उज्ज्वल निकम यांचा विरोध

November 2, 2026
Members of Shivdurga Mitra organization rescued an injured young man who had lost his way on Visapur Fort

विसापूर किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या जखमी तरूणास शिवदुर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी वाचविले

November 2, 2026
Project-affected people surrounded high-level committee that had arrived to inspect the safety wall of the Pavana Dam

पवना धरणाच्या सुरक्षा भिंतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उच्चस्तरीय समितीला धरणग्रस्तांनी घातला घेराव

November 2, 2026
Kamshet-Police-Station

प्रभावी तपासातून आरोपीला शिक्षा! अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात कामशेत पोलिसांना यश

November 1, 2026
Major crackdown by Lonavala Rural Traffic Branch Action taken against 51 motorists for violating traffic rules

लोणावळा ग्रामीण वाहतूक शाखेची धडक कारवाई! नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 51 वाहनचालकांवर कारवाई

November 1, 2026
Grocery kits distributed to 70 families in Karanjgaon Mormarwadi Maval for Diwali

करंजगाव, मोरमारवाडी येथील ७० कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा संचचे वाटप ; विश्व हिंदू परिषद, ‘माऊली ग्रुप’चा स्तुत्य उपक्रम

October 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.