व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेत पोलिसांची लई भारी कामगिरी! द्रुतगती मार्गावर दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या 24 तासात मुसक्या आवळल्या, वाचा संपूर्ण प्रकरण

कामशेत पोलिसांनी केलेल्या या कारवाईदरम्यान एकूण 4 जणांना अटक केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 6, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Kamshet-Police-Station

File Photo : Kamshet Police Station


मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ताजे गावच्या हद्दीत ट्रक चालकांना मारहाण करून दरोडा टाकणाऱ्या टोळीला 24 तासात जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. कामशेत पोलिसांनी केलेल्या या कारवाईदरम्यान एकूण 4 जणांना अटक केली आहे. तसेच, आरोपींकडून 1 लाख 35 हजार रुपये किमतीचे एकूण 14 मोबाईल फोन आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे. ( Kamshet Police Arrested Gang That Committed Robbery On Mumbai Pune Expressway )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

याप्रकरणी अनिल तुकाराम वाघमारे (वय 20), नवनाथ संतोष वाघमारे (वय 20), अनिल बारकू वाघमारे (वय 22), नवनाथ तुकाराम वाघमारे (वय 20, सर्व रा. मुंढावरे ता. मावळ, जि.पुणे) यांना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली असता मिळालेल्या माहितीवरून त्यांचे साथीदार मुस्तफा आणि दत्ता पवार, मंग्या (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही, सर्वजण रा. भाजगाव, ता. कर्जत, जि.रायगड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा –

– तळेगाव दाभाडेतील दुर्गामाता मंदिरात चोरी, अवघ्या 30 सेकंदात दानपेटी घेऊन चोरटे पसार, घटना सीसीटीव्हीत कैद
– अरेच्चा, असं कसं झालं? वडगाव दुय्यम निबंधक कार्यालयातूनच मूळ दस्त गायब, गुन्हा दाखल


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडेतील दुर्गामाता मंदिरात चोरी, अवघ्या 30 सेकंदात दानपेटी घेऊन चोरटे पसार, घटना सीसीटीव्हीत कैद

Next Post

एकविरा देवी पायथा मंदिर येथे दुकाने मिळावीत याकरिता वेहेरगाव ग्रामस्थांचे आंदोलन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vehergaon-Lonavla

एकविरा देवी पायथा मंदिर येथे दुकाने मिळावीत याकरिता वेहेरगाव ग्रामस्थांचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.