व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव दाभाडेतील दुर्गामाता मंदिरात चोरी, अवघ्या 30 सेकंदात दानपेटी घेऊन चोरटे पसार, घटना सीसीटीव्हीत कैद

दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. तळेगाव दाभाडे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 5, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Theft

Theft In Durga Mata Temple At Talegaon Dabhade


तळेगाव दाभाडे येथे दुर्गामाता मंदिरात दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी पळवली. हा सर्व प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. दोन दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. तळेगाव दाभाडे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

प्राप्त माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथे दुर्गा मंदिर असून पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. मंदिरात आणि परिसरात कोणीही नसल्याची खात्री केली. अवघ्या 30 सेकंदात दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दान पेटी पळवून काही अंतरावर ती फोडली आणि त्यातील पैसे घेऊन पोबारा केला.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून तळेगाव दाभाडे पोलीस या आधारे अधिक तपास करत आहेत. मंदिरात चोरी झाल्याने सर्वसामान्य नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

अधिक वाचा –

– अरेच्चा, असं कसं झालं? वडगाव दुय्यम निबंधक कार्यालयातूनच मूळ दस्त गायब, गुन्हा दाखल
– इंद्रायणी नदीचे प्रदूषण थांबवा, पुलाला संरक्षक कठडे बसवा; कातवी ग्रामस्थांचे थेट मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन


Previous Post

शाकंभरी पौर्णिमा । शाकंभरी देवीला भाज्यांचा नैवद्य का दाखवतात? काय आहे शाकंभरी देवीची कहाणी? जाणून घ्या

Next Post

कामशेत पोलिसांची लई भारी कामगिरी! द्रुतगती मार्गावर दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या 24 तासात मुसक्या आवळल्या, वाचा संपूर्ण प्रकरण

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kamshet-Police-Station

कामशेत पोलिसांची लई भारी कामगिरी! द्रुतगती मार्गावर दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या 24 तासात मुसक्या आवळल्या, वाचा संपूर्ण प्रकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.