व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कुंभकर्णा जागा हो… करवाढ रद्द करण्यासाठी कामशेत ग्रामस्थ आक्रमक ! पंचायत समितीसमोर आंदोलन । Kamshet News

खडकाळा (कामशेत) ग्रामपंचायतीने केलेली 30 टक्के वाढीव घरपट्टी रद्द करावी, या मागणीसाठी कामशेत ग्रामस्थांनी सोमवारी मावळ पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 8, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Kamshet villagers are aggressive to cancel tax hike Protest in front of Panchayat Samiti Maval office

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : खडकाळा (कामशेत) ग्रामपंचायतीने केलेली 30 टक्के वाढीव घरपट्टी रद्द करावी, या मागणीसाठी कामशेत ग्रामस्थांनी सोमवारी मावळ पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. यावेळी एका ग्रामस्थाला कुंभकर्णाच्या वेषात झोपवून ‘कुंभकर्णा जागा हो’ अशा घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले.

  • कामशेत ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक सोनटक्के यांनी ग्रामस्थांना पूर्वसूचना न देता, कोणत्याही मिळकतीचे सर्वेक्षण न करता 30 टक्के घरपट्टी वाढविली आहे. या कराला ऑगस्टमध्ये झालेल्या ग्रामसभेत नागरिकांनी विरोध केला. विरोध होऊनही 30 टक्के वाढीव घरपट्टी भरण्यासाठी नोटीस बजविण्यात आल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी याबाबत पत्र व्यवहार केले, आंदोलन केले. तरी देखील करवाढ कमी न केल्याने सोमवारी पंचायत समिती कार्यालयाजवळ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

ही करवाढ अन्यायकारक असून यामुळे नागरिकांना नाहक त्रास होणार आहे, तरी ही करवाढ तत्काळ रद्द करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वारंवार आंदोलन करूनही दखल न घेतल्याने ग्रामपंचायत प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन केल्याचे यावेळी सांगण्यात आले, असे ग्रामस्थांनी सांगितले. जर ही करवाढ रद्द करण्यात आली नाही, तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही आंदोलकांनी सांगितले आहे.

आंदोलनात अभिमन्यू शिंदे, संजय पडावकर, भाऊसाहेब गायकवाड, संतोष कदम, मोहन वाघमारे, विजय दौंडे, विजय शिंदे, प्रकाश गायकवाड, वसंत काळे, मीना मावकर, सारिका शिंदे, रुपेश गायकवाड, गिरीश रावळ, ऋषिनाथ शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा –
– Operation Sindoor : भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक ! दहशतवादी तळांवर हल्ले, पहलगाम हल्ल्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर
– पुणे जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती । Pune News
– पर्यटकांच्या सोयीसाठी लोणावळा शहरात वाहनतळ विकसित करावेत – खासदार श्रीरंग बारणे । MP Shrirang Barne


Previous Post

कार्ला येथील घरकुलांचे बीडीओंच्या हस्ते भूमिपूजन ; 14 लाभार्थ्यांना मिळणार हक्काची घरे । Karla News

Next Post

तळेगाव दाभाडे येथे मॉक ड्रिलचा थरार ! Security Mock Drill at Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Security mock drill successful at Talegaon Dabhade Municipal Council Office

तळेगाव दाभाडे येथे मॉक ड्रिलचा थरार ! Security Mock Drill at Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jishnu Dev Verma takes oath as 22nd Governor of Maharashtra Know about new Governor

महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल

March 10, 2026
Auto-Rickshaw

मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती

March 10, 2026
LPG-Gas

ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू

March 10, 2026
Sunita Yewle elected as Maval Panchayat Samiti Chairperson Sahebrao Karke as Deputy Chairperson unopposed

मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड

March 10, 2026
Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.