व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

युवा कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने शिवसेनेत पक्षप्रवेश ; खासदार श्रीरंग बारणे यांनी केले स्वागत । Maval Lok Sabha

विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्याचा धडाका सुरूच आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 9, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
large number of youth activists joined Shiv Sena MP Shrirang Barane welcomed

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval news : विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्याचा धडाका सुरूच आहे. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी रविवारी ( दि. 8) शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

थेरगाव येथे झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यावेळी युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव विश्वजित बारणे, युवा सेनेचे पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख माऊली जगताप, चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष रोहित बांगर यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रविंद्र शेलार, प्रत्रिक म्हातो, कुणाल खताडे, महेश भोसले, मंगेश विजयकर, अमित दिवाकर, तुषार डेरवणकर, अतिश चिखलकर, नितेश सकपाळ, किशोर जाधव, शुभम सोनावणे आकाश वाल्मीकी, आकाश शेलार, किरण पाले, संजय जाधव, रवींद्र कुंवर, राजेंद्र निकम, राजेंद्र गिरासे, मुरार अहिरराव, गौतम बागुल, प्रल्हाद सुरेश पाटील,शरद सोनवणे, दिपक पाटील, किरण जाधव, विठ्ठल सोनगीर,राहुल पाटील, रोहित पाटील, वैभव माळी, रितेश चौधरीभुषण खैरनार, जयवंत विघे, मयूर जैस्वाल, जितेश पाटील,सौरभ पाटील, देवेंद्र सईंदाने, देवदत्त सावंत, नरेंद्र पाटील

भुषण पाटील, संदीप जगताप, परेश पाटील, सतीश पाटील,प्रेमसिंग गिरासे, संजय पाटील, गजानन कोठवदे, विशाल वाघ,लक्ष्मण जाधव, गौरव पाटील,महेश पाटील, चेतन पाटील, यश पवार, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील इंद्रजित पाटील, अभय वाघेरे, अतुल वाळुंजकर, अजित यादव, संदीप कांबळे, उमेश मुने, विशाल वाळुंज , अशोक कात्रिक, सागर तारू, अशोक पारधे, आशिष गवळी , आशुतोष काटे, विष्णू नायर, श्रीनाथ नानजकर, आकाश गवळी, शैलेश नायर , अजिंक्य पाटेकर, सौरभ नानकर, गुरु पिल्लाई, संजय जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

महापालिका निवडणुकीत युवकांना संधी – श्रीरंग बारणे
पिंपरी-चिंचवड शहरात युवा सेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे संघटन मजबूत झाले आहे. युवा सेनेचे काम अतिशय नियोजनबद्ध सुरू आहे. केंद्र, राज्य शासनाच्या लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून दिला जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी चांगले काम केले. त्यामुळे लोकसभेला मावळमध्ये महायुतीला यश मिळाले. तर, विधानसभा निवडणुकीत तिन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. आता महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे. या निवडणुकीत जास्तीत जास्त युवकांना संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल. महापालिकेवरही महायुतीची सत्ता आणण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसैनिकांना केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील ‘हे’ गाव आहे संत संताजी जगनाडे महाराज यांचे जन्मगाव, जयंती निमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनकार्य
– तुमच्या आमदाराला दर महिन्याला किती पगार मिळतो ? आमदारांना मिळणारे भत्ते आणि सुविधा वाचून धक्का बसेल
– मावळमधील शिक्षकांनी कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंसमोर मांडल्या समस्या । Maval News


Previous Post

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, हॉटेल कामगाराचा जागीच मृत्यू । Accident on Mumbai-Pune Expressway

Next Post

लगीनसराई आणि मार्गशीर्ष महिन्यामुळे फुलांना मागणी वाढली ; फूल विक्रेत्यांना सुगीचे दिवस

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Due to wedding season and Margashirsha month demand for flowers increased

लगीनसराई आणि मार्गशीर्ष महिन्यामुळे फुलांना मागणी वाढली ; फूल विक्रेत्यांना सुगीचे दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shet Panand will make 12 feet width of roads mandatory Registration of plot of land will now also be done on Satbara

महत्वाची बातमी ! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद सात बारा उताऱ्यावर होणार

March 7, 2026
Talegaon Dabhade Municipal Council implements plastic ban campaign in the city

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून शहरात प्लॅस्टिक बंदी मोहिमेची अंमलबजावणी

March 7, 2026
Panchayat-Samiti-Maval

मावळ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची सोमवारी होणार निवड ; ‘या’ दोन नावांवर शिक्कामोर्तब

March 7, 2026
Cemetery facilities will be set up from District Planning Committee DPC funds

जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून स्मशानभूमींच्या सुविधा उभारण्यात येणार

March 7, 2026
UPSC Civil Services Exam 2025 results declared more than sixty candidates from Maharashtra successful see results

शाब्बास !! ‘यूपीएससी’चा नागरी सेवा परीक्षा 2025 चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी – पाहा निकाल

March 7, 2026
What exactly did Pune district get in budget presented by Chief Minister Devendra Fadnavis Find out

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.