पुणे मुळशी दिघी हायवे संघर्ष समिती यांच्या मार्फत दिनांक 27 डिसेंबर रोजी मुळशी तालुक्यातून जाणारा महामार्ग (ताम्हिणी रस्ता) करिता लवळे फाटा ते पौड तहसील कचेरी पर्यंत पदयात्रा काढण्यात आली. मुळशी संघर्ष समितीचा सहभाग असलेली ही पदयात्रा आणि समितीचे कार्य या अनुषंगाने समितीच्या पदाधिकाऱ्यांची घेतलेली ही रोखठोक मुलाखत. ( Lavale Phata to Paud Tehsil Office Padyatra Movement Mulshi Sangharsh Committee )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– कोथुर्णेच्या निर्भयाला न्याय द्या, मुख्यमंत्र्यांनी मदत करावी, अजितदादांची सभागृहात मागणी – पाहा व्हिडिओ
– वेदांता-फॉक्सकॉन मुद्द्यावर आमदार सुनिल शेळके विधानसभेत आक्रमक, भरपाई कशी करणार? सरकारला सवाल