व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, January 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘गैरप्रकार रोखण्यासाठी शालेय भागात पोलिसांनी भरारी पथके नेमून गस्त घालण्याची मागणी’

लोणावळा शहरातीत व्हीपीएस विद्यालय इथे काही दिवसांपूर्वी शालेय आवारात मुलांची गलिच्छ शिव्या देत हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 20, 2022
in लोकल, शहर
Letter-to-Lonavla-city-Police

Photo Courtesy : Facebook / Abhimanyu Shinde


लोणावळा शहरातीत ( Lonavla City ) व्हीपीएस विद्यालय ( VPS School ) इथे काही दिवसांपूर्वी शालेय आवारात मुलांची गलिच्छ शिव्या देत हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. शालेय परिसरात घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असून अशा प्रकारामुळे शाळेचे नाव बदनाम होत आहे. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी आता पोलिसांनी ( Lonavala City Police ) लक्ष घालणे आवश्यक असल्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.

व्हीपीएस विद्यालय ही संस्था फक्त लोणावळाच नाही तर मावळ तालुक्यातील आतिशय नामांकित असून या शाळेतून आजवर दर्जेदार शिक्षण प्रणालीमुळे अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, सरकारी सेवक बनले असून इतरही अनेक क्षेत्रात नाव गाजवत आहेत.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र, अलीकडे शालेय परिसरात घडत असलेल्या गैरप्रकारांमुळे शाळेची बदनामी होत असून असे प्रकार थांबवण्यासाठी कठोर उपाय योजना करणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे लोणावळा शहर पोलीस स्टेशन खात्यामार्फत शालेय भागात भरारी पथक ( Special Teams To Patrol ) नेमून गस्ती घालावी, अशा मागणीचे निवेदन मावळ भाजपा विद्यार्थी आघाडी, लोणावळा युवा मोर्चा यांच्या वतीने देण्यात आले.

हेही वाचा – लोणावळ्यात शिकवणीवरुन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला! खुन्नसने हल्ला झाल्याचा वडीलांचा आरोप

मावळ विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, लोणावळा शहर युवा मोर्चा अध्यक्ष शुभम मानकामे, दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंबोरे, विद्यार्थी आघाडी आंदर मावळ अध्यक्ष विठ्ठल तुर्डे, लोणावळा युवा मोर्चा कार्याध्यक्ष शुभम दाभाडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ( Lonavala City Police Demand Appoint Special Teams To Patrol Area Of ​​VPS Vidyalaya Lonavala )

अधिक वाचा –
लोणावळा येथे मोठी चोरी; चोरट्याकडून महागड्या वस्तूंसह रोख रक्कम लंपास, गुन्हा दाखल
लोणावळा गणेश विसर्जन मिरवणूक : गणेशभक्तांसोबत आमदार शेळकेंनी धरला ठेका, जल्लोषाचा Video व्हायरल


Previous Post

श्री क्षेत्र देहू नगरपंचायतच्या पायाभूत सुविधा आणि विकासकामांचा आमदार सुनिल शेळकेंनी घेतला आढावा

Next Post

रविंद्र भेगडे यांच्या मदतीने औंढे येथील महिला भगिनींना मिळाले रेशनकार्ड

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Women-Got-Ration-Cards

रविंद्र भेगडे यांच्या मदतीने औंढे येथील महिला भगिनींना मिळाले रेशनकार्ड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

name of BJP official candidate Ashatai Waikar is in news in Karla-Khadkala Zilla Parishad group

कार्ला-खडकाळा गटाच्या विकासासाठी आशाताई वायकर यांचे गणरायाला साकडे !

January 23, 2026
NCP opens campaign rally in Induri-Varale group Voters respond enthusiastically to campaign rally

राष्ट्रवादीने इंदुरी-वराळे गटात फोडला प्रचाराचा नारळ ! नवलाख उंबरे गावात प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

January 23, 2026
Bajaj Pune Grand Tour 2026 Luke Madgwe dominates Mulshi-Maval stage Harshveer Singh best Indian cyclist

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ : मुळशी–मावळ टप्प्यात ल्यूक मडग्वेचे वर्चस्व ; हर्षवीर सिंग सर्वोत्तम भारतीय सायकलपटू

January 22, 2026
Dharatirth Gadkot Mohim in Maval taluka after 23 years It will start on 23rd January

मावळ तालुक्यात तब्बल २३ वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम ! २३ जानेवारीला होणार आरंभ

January 22, 2026
BJP NCP face to face while filing nomination papers MLA Sunil Shelke criticizes BJP leaders Maval

उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपा – राष्ट्रवादी आमनेसामने ! आमदार सुनील शेळके यांची भाजपा नेत्यांवर सडकून टीका

January 22, 2026
Zilla Parishad Panchayat Samiti Elections 2026 BJP-Shiv Sena alliance in Maval official candidates announced

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक २०२६ : मावळात भाजपा-शिवसेना पक्षाची युती, अधिकृत उमेदवार जाहीर – पाहा संपूर्ण यादी

January 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.