व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खंडाळा तलावात बोटिंग व लोणावळ्यात भूमिगत वीज वाहिन्यांचे काम प्राधान्याने करा – आमदार सुनिल शेळके

लोणावळा नगरपालिकेत घेतली आमदार शेळके यांनी आढावा बैठक

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 2, 2024
in लोकल, शहर
Lonavla Municipal Council review meeting presence of MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या खंडाळा तलावातील नौका विहार (बोटिंग) सुरु व्हावा तसेच भविष्याचा विचार करता लोणावळा शहरात भूमिगत वीजवाहिन्यांची कामे प्राधान्याने मार्गी लागायला हवी,अशी सूचना मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केली. लोणावळा नगरपालिका हद्दीतील विविध विकासकामांच्या संदर्भातील आढावा बैठक नगरपरिषद सभागृहात झाली. त्यावेळी आमदार शेळके बोलत होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

या बैठकीस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी तसेच किरण गायकवाड, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, पल्लवी पिंगळे, शिवाजी चव्हाण, माजी नगरसेवक देवीदास कडू, आरोही तळेगावकर, अंजनाताई कडू, विलास बडेकर, नारायण पाळेकर, अरुण लाड, दत्ताभाऊ येवले, आशिष बुटाला, ब्रिंदा गणात्रा, भरत चिकणे,उमाताई मेहता, मुकेश परमार,निखिल कवीश्वर, बाबा ओव्हाळ, झिशान शेख, दत्ता दळवी, सनी पाळेकर, वैभव देशपांडे आदी उपस्थित होते.

ही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीतील मुद्द्यांवर प्रशासनामार्फत काय कार्यवाही करण्यात आली याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यात प्रामुख्याने प्रलंबित असलेल्या भांगरवाडी पुलाच्या कामाबाबत व अनुकंपा तत्त्वावरील वारसांना नोकरी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे भूमी अभिलेख अधिकाऱ्यांसमवेत तात्काळ बैठक लावण्याबाबत आमदार शेळके यांनी आदेश दिले.

उर्दू शाळेचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठीच्या कामांना गती द्यावी, तुंगार्ली येथे जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याच्या कामास गती द्यावी.पर्यटकांचे आकर्षण असलेल्या खंडाळा तलावातील बोटिंग सुरु व्हावी याबाबत चर्चा करण्यात आली. भविष्याचा विचार करता पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या लोणावळा शहरात भूमिगत वीज वाहिन्यांची कामे प्राधान्याने मार्गी लागायला हवी यासाठी अंदाजपत्रक तयार करुन किती निधीची आवश्यकता आहे व त्यानुसार निधीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आमदार शेळके यांनी सांगितले.

बैठकीत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली व संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांच्या समस्या देखील आमदार शेळके यांनी जाणून घेतल्या.

अधिक वाचा –
– पवन मावळ विभागातील 800 विद्यार्थीनींना ‘गुड टच – बड टॅच’चे धडे ; रोटरी क्लब आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांचा उपक्रम
– आनंदाची बातमी ! कार्ला – मळवली दरम्यानचा नवा पूल लहान वाहनांसाठी खुला, स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा । Karla News
– अजितदादांच्या निर्देशानुसार लोणावळा शहरात ऑनलाइन वाहतूकसेवा बंद झाली पाहिजे – आमदार सुनील शेळके


Previous Post

तळेगाव दाभाडे आणि शेलारवाडी येथील डीआरडीओ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला त्वरित द्यावा । Talegaon Dabhade

Next Post

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार ; ३१ जुलैनंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार ; ३१ जुलैनंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dnyaneshwari lost her life due to mistake by tempo driver transporting gas cylinders incident at Somatane Phata Maval

गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना

March 17, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

March 17, 2026
Major changes in traffic in Dehugaon area on occasion of Sant Tukaram Maharaj Bij ceremony

स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त वाहतूक बदल

March 17, 2026
By-elections announced for Baramati assembly constituency which fell vacant due to death of late Ajit Pawar

स्व. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर ; 4 मे रोजी मतमोजणी

March 16, 2026
Gas cylinders will be distributed only through OTP Said District Collector Jitendra Dudy

फक्त ‘ओटीपी’द्वारेच गॅस सिलेंडरचे वितरण होणार ; ९६ तासांत (४ दिवस) घरपोच मिळणार सिलेंडर – जिल्हाधिकारी

March 16, 2026
Pimpri-Chinchwad Police Commissioner orders action against those illegally filling commercial gas tanks

अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाक्या भरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे आदेश

March 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.