व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, February 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावच्या शैलेश वहिलेंचा प्रामाणिकपणा; सापडलेली कागदपत्रे मुळ मालकाला शोधून दिली परत

सदर महत्वाच्या गोष्टी मुळ मालकाला मिळायला हव्यात, असे शैलेश वहिले यांना वाटले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 25, 2023
in लोकल, शहर
help-vadgaon-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे निलख येथील योगेश दादासाहेब सावंत हे दिवाळीत तळेगाव एमआयडीसी रोड परिसरात आले होते, तेव्हा त्यांची अनेक महत्वाची कागदपत्रे तिथे हरवली होती. वडगाव मावळ येथील वहिले नगर भागात राहणाऱ्या शैलेश वहिले यांना ती कागदपत्रे सापडली होती. सदर कागदपत्रांत गाडीची आरसी बुक, अनेक क्रेडीट कार्ड, सौदी अरेबिया देशातील प्रवासाचे कागदपत्र अशा गोष्टींचा समावेश होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सदर महत्वाच्या गोष्टी मुळ मालकाला मिळायला हव्यात, असे वहिले यांना वाटले. त्यानंतर त्यांनी स्वतः पोलिसांची मदत घेऊन कागदपत्रांच्या मालकांचा संपर्क क्रमांक मिळवला. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क करुन त्यांना वडगावातील खंडोबा मंदिर इथे बोलावले. तिथे मा. नगरसेवक मंगेश खैरे, शिवभक्त तुषार वहिले यांच्या उपस्थितीत शैलेश वहिले यांनी योगेश सावंत यांना त्यांची कागदपत्रे परत केली. योगेश सावंत हे यावेळी मदतीने भारावले होते, तसेच त्यांनी वहिले यांचे मनापासून आभार मानले आणि समाधान व्यक्ते केले. ( lost documents were returned to original owner Vadgaon Maval )

अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, वाचा सविस्तर
– धक्कादायक! बनावट कागदपत्रे तयार करुन वनविभागाच्या जमिनीचा ‘सातबारा’, महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल
– मोठी कारवाई! अन्न व औषध प्रशासनाच्या धडक मोहिमेत साडेसहा लाखाचा पानमसाला जप्त


Previous Post

मोठी बातमी! पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 2 दिवस ट्राफिक ब्लॉक, ‘या’ गाड्या होणार रद्द, वाचा सविस्तर

Next Post

कोथूर्णे गावातील विविध विकासकामांचे माजी मंत्री बाळा भेगडेंच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kothurne-village-maval

कोथूर्णे गावातील विविध विकासकामांचे माजी मंत्री बाळा भेगडेंच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As many as 13 Phipson's Shieldtail snakes were found in a polyhouse in Vadgaon Maval

वडगाव मावळ येथील एका पॉलीहाऊसमध्ये आढळले तब्बल १३ ‘फिप्सन्स शील्डटेल’ (खापरखवल्या) साप

February 13, 2026
Maval Legislative Assembly Election Police route march in Talegaon Dabhade

महत्वाची बातमी ! पिंपरी चिंचवड शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा सविस्तर

February 13, 2026
Lions Point near Lonavala becoming suicide point body of youth was found in 250 feet deep gorge

लोणावळा जवळील जगप्रसिद्ध लायन्स पॉइंट ठरतोय आत्महत्येचा पॉइंट ? 250 फूट खोल दरीत आढळला ‘त्या’ युवकाचा मृतदेह

February 13, 2026
Spontaneous response to blood donation camp eye check-up camp organized in Vadgaon Maval

वडगाव मावळमधील दिग्विजय मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिरास व नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

February 12, 2026
Pune District Planning Committee meeting concluded under chairmanship of Guardian Minister Sunetra Pawar

पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; एक हजार ३२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

February 12, 2026
From Congress dominance to BJP Supda Saaf complete history of Maval Panchayat Samiti Pune Zilla Parishad

६३ वर्षांचा राजकीय पट : काँग्रेसच्या वर्चस्वापासून भाजपाचा ‘सुपडा साफ’पर्यंत.. मावळ पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा संपूर्ण इतिहास

February 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.