व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अंतिम निकाल जाहीर : महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, पाहा सर्व 14 पक्षांची आकडेवारी । Maharashtra Assembly Election Final Result

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. Maharashtra Assembly Election Final Result.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 24, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र
Maharashtra Assembly Election Final Result Which party got how many seats see list

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. सर्व एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरवित महायुतीने तब्बल 234 जागांवर विजय मिळवला आहे. अंतिम निकालानुसार 288 पैकी 234 जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, महाविकास आघाडीने केवळ 50 जागा जिंकल्या आहेत.

महायुतीमध्ये भाजपाला 132, शिवसेनेला (शिंदे) 57, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) 41 जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) 20, काँग्रेसला 16 व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 10 जागा जिंकल्या आहेत. ( Maharashtra Assembly Election Final Result )

क्रमांक – पक्षाचे नाव – विजयी आमदारांची संख्या
1 – भारतीय जनता पार्टी – भाजपा 132
2 – शिवसेना (एकनाथ शिंदे) – 57
3 – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) – 41
4 – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 20
5 – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 16
6 – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार – 10
7 – समाजवादी पक्ष – सपा – 2
8 – जन सुराज्य शक्ती – 2
9 – राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष – 1
10 – राष्ट्रीय समाज पक्ष – 1
11 – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – 1
12 – भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) – सीपीआय(एम) – 1
13 – भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष – 1
14 – राजर्षी शाहू विकास आघाडी – 1
15 – अपक्ष – 2

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात पुन्हा, सुनिल आण्णा… मावळ विधानसभेत सुनिल शेळके यांचा दणदणीत विजय ! Maval Vidhan Sabha Results Sunil Shelke wins
– अधिकृत निकाल जाहीर ! मावळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनिल शेळके विक्रमी मताधिक्यासह विजयी
– मावळ विधानसभा निकाल : प्रत्येक फेरीत शेळके आणि भेगडेंना किती मतदान झाले? पाहा 29 फेऱ्यांची अचूक आकडेवारी । Maval Vidhan Sabha 


Previous Post

‘आमदार’ होणार आता ‘नामदार’ ! सुनिल शेळके यांचे मंत्रिमंडळात स्थान पक्के? राज्यमंत्री पदी वर्णी लागणार असल्याची चर्चा

Next Post

भाजपाने लढवल्या 148 जागा, निवडून आल्या 132 जागा ; एका क्लिकवर पाहा भाजपाने लढवलेल्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra Vidhan Sabha Result BJP won 132 seats List of winning candidates of BJP

भाजपाने लढवल्या 148 जागा, निवडून आल्या 132 जागा ; एका क्लिकवर पाहा भाजपाने लढवलेल्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jishnu Dev Verma takes oath as 22nd Governor of Maharashtra Know about new Governor

महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल

March 10, 2026
Auto-Rickshaw

मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती

March 10, 2026
LPG-Gas

ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू

March 10, 2026
Sunita Yewle elected as Maval Panchayat Samiti Chairperson Sahebrao Karke as Deputy Chairperson unopposed

मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड

March 10, 2026
Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.