व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात पुन्हा, सुनिल आण्णा… मावळ विधानसभेत सुनिल शेळके यांचा दणदणीत विजय ! Maval Vidhan Sabha Results Sunil Shelke wins

मावळ विधानसभा मतदारसंघात सुनिल शेळके यांचा दणदणीत विजय झाला आहे. Maval Vidhan Sabha Results Sunil Shelke wins.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 23, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Vidhan Sabha Constituency Election Results 2024 Sunil Shelke wins

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात सुनिल शेळके यांचा दणदणीत विजय झाला आहे. मावळात महायुतीचे उमेदवार सुनिल शेळके यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असून शेळके यांनी अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा पराभव केला आहे. तळेगाव येथे मावळ मतदारसंघाची मतमोजणी पार पडली. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार सुनिल शेळके हे मावळ विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. सुनिल शेळके लाखाहून अधिकच्या फरकाने विजयी झालेत.

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी संपन्न होत आहे. मावळ मतदारसंघाची सकाळी 8 पासून मतमोजणी सुरु झाली. सुरुवातीपासून सुनिल शेळके हे प्रत्येक फेरीत आघाडीवर होते. शेळके हे शेवटपर्यंत आघाडीवर राहिल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला.

सुनिल शेळके यांनी मावळ विधानसभेतून ऐतिहासिक विजय साकारला आहे. पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर शेळके यांनी ही निवडणूक लढवली होती. महायुतीत झालेली बंडखोरी, पक्षात झालेली बंडखोरी, मविआने दिलेला धक्का या ना अशा अनेक प्रतिकूल गोष्टींना मागे टाकत शेळकेंनी निवडणूकीत विजयश्री खेचून आणली आहे. सुनिल शेळके यांच्या कार्यकर्त्यांकडून तालुक्यात जागोजागी जल्लोष सुरु आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– बापूसाहेब भेगडे विजयी झालेच तर ‘या’ पाच कारणांमुळे होणार, वाचा काय आहेत ते पाच मुद्दे । Maval Vidhan Sabha
– बापूआण्णा की सुनीलआण्णा, मावळात कुठल्या आण्णाचं पारडं ठरतंय जड ? पाहा काय आहे कौल । Maval Vidhan Sabha
– महत्वाची बातमी : निकाल ऐकायला तळेगावात येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पार्किंग व्यवस्थेत बदल, लगेच पाहा । Maval Vidhan Sabha


Previous Post

Maval Vidhan Sabha Election Result : सुनिल शेळके यांची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल, आता केवळ औपचारिकता बाकी

Next Post

मावळ विधानसभा निकाल : प्रत्येक फेरीत शेळके आणि भेगडेंना किती मतदान झाले? पाहा 29 फेऱ्यांची अचूक आकडेवारी । Maval Vidhan Sabha

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Vidhan Sabha Constituency Election 2024 Counting 29 Round Statistics Results Update

मावळ विधानसभा निकाल : प्रत्येक फेरीत शेळके आणि भेगडेंना किती मतदान झाले? पाहा 29 फेऱ्यांची अचूक आकडेवारी । Maval Vidhan Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.