व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Maval Vidhan Sabha Election Result : सुनिल शेळके यांची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल, आता केवळ औपचारिकता बाकी

गेली महिना दीड महिना संपूर्ण राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या मावळ विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास निश्चित झाल्यात जमा आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 23, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Maval Vidhan Sabha Constituency Election Results 2024 Decisive lead to Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : गेली महिना दीड महिना संपूर्ण राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या मावळ विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास निश्चित झाल्यात जमा आहे. महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सुनिल शेळके हे मावळची आपली जागा राखत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तळेगाव येथे मावळ विधानसभेची मतमोजणी सध्या सुरु असून सुनिल शेळके यांनी 79,903 मतांची विजयी आघाडी त्यांना विजयाकडे घेऊन जाइल, असे चित्र दिसत आहे.

मावळात जवळपास 2 लाख 80 हजार मतदारांनी आपला कारभारी निवडण्यासाठी मतदान केले होते. यातील सध्या हाती आलेल्या माहितीनुसार एकूण 1 लाख 30 हजार 484 मतदारांनी सुनिल शेळके यांच्या पारड्यात आपले मतदान टाकले असून सुनिल शेळके यांचा विजय या मतांमुळे जवळपास निश्चित मानला जात आहे. सुनिल शेळके मावळमधून विजयी झाल्यास हा एक ऐतिहासिक विजय ठरणार आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुनिल शेळके यांनी तत्कालीन राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव करीत मावळचा भाजपाचा गड उध्वस्त करीत घड्याळाची टीकटीक वाजविली होती. यानंतर आताच्या निवडणुकीतही सुनिल शेळके ह्यांचा विजय जवळपास निश्चित झाला असून सलग दोनदा ते मावळातून घड्याळाच्या चिन्हावर आमदार होतील, असे दिसतंय. असं झाल्यास मावळच्या राजकारणातील हा एक ऐतिहासिक विजय ठरेल. शेळके हे मावळचे पहिले आमदार असतील जे राष्ट्रवादीच्या घड्याळावर दोनदा आमदार होत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– बापूसाहेब भेगडे विजयी झालेच तर ‘या’ पाच कारणांमुळे होणार, वाचा काय आहेत ते पाच मुद्दे । Maval Vidhan Sabha
– बापूआण्णा की सुनीलआण्णा, मावळात कुठल्या आण्णाचं पारडं ठरतंय जड ? पाहा काय आहे कौल । Maval Vidhan Sabha
– महत्वाची बातमी : निकाल ऐकायला तळेगावात येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पार्किंग व्यवस्थेत बदल, लगेच पाहा । Maval Vidhan Sabha


Previous Post

Maval Vidhan Sabha Election Result : मावळ विधानसभेची निवडणूक रंगतदार अवस्थेत, पाहा काय आहे लेटेस्ट अपडेट

Next Post

मावळात पुन्हा, सुनिल आण्णा… मावळ विधानसभेत सुनिल शेळके यांचा दणदणीत विजय ! Maval Vidhan Sabha Results Sunil Shelke wins

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Vidhan Sabha Constituency Election Results 2024 Sunil Shelke wins

मावळात पुन्हा, सुनिल आण्णा... मावळ विधानसभेत सुनिल शेळके यांचा दणदणीत विजय ! Maval Vidhan Sabha Results Sunil Shelke wins

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
young man from Buldhana died while swimming in Pawana river near Bebadohal Maval

बेबडओहळ जवळ पवना नदीत पोहताना प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुलढाणा येथील तरूणाचा मृत्यू

April 25, 2026
Bhumi Pujan of various road development works in Keshavnagar area of ​​Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न । Vadgaon Maval

April 25, 2026
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

April 24, 2026
World Book Day celebrated in a unique way at Indrayani College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा

April 24, 2026
Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.