व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Maval Vidhan Sabha Election Result : मावळ विधानसभेची निवडणूक रंगतदार अवस्थेत, पाहा काय आहे लेटेस्ट अपडेट

Dainik Maval News : तळेगाव येथे मावळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सध्या सुरु आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 23, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Maval Vidhan Sabha Constituency Election Result 2024 Counting Latest Updates

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव येथे मावळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सध्या सुरु आहे.  एकूण बारा फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. यात सुनिल शेळके यांना एकूण ५२,९९३ मतांची आघाडी मिळाली आहे.

बाराव्या फेरीपर्यंत महायुतीचे उमेदवार सुनिल शेळके यांना एकूण ८२,९०३ मते मिळाली आहेत. तर बापूसाहेब भेगडे यांना एकूण २९,९१० मते मिळाली आहेत. महत्वाचं म्हणजे मावळ विधानसभेत नोटाला आतापर्यंत ११३९ मते मिळाली आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– बापूसाहेब भेगडे विजयी झालेच तर ‘या’ पाच कारणांमुळे होणार, वाचा काय आहेत ते पाच मुद्दे । Maval Vidhan Sabha
– बापूआण्णा की सुनीलआण्णा, मावळात कुठल्या आण्णाचं पारडं ठरतंय जड ? पाहा काय आहे कौल । Maval Vidhan Sabha
– महत्वाची बातमी : निकाल ऐकायला तळेगावात येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पार्किंग व्यवस्थेत बदल, लगेच पाहा । Maval Vidhan Sabha


Previous Post

मावळ विधानसभा निवडणूक निकाल : पहिल्या पाच फेरीत सुनिल शेळकेंची आश्वासक आघाडी, पाहा किती मते मिळाली

Next Post

Maval Vidhan Sabha Election Result : सुनिल शेळके यांची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल, आता केवळ औपचारिकता बाकी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Vidhan Sabha Constituency Election Results 2024 Decisive lead to Sunil Shelke

Maval Vidhan Sabha Election Result : सुनिल शेळके यांची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल, आता केवळ औपचारिकता बाकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.