व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देवघर शाळेचे मुख्याध्यापक सुभाष भानुसघरे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर । Maval News

दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, पुणे येथे सकाळी 11 वाजता या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 14, 2025
in लोकल, ग्रामीण
Maharashtra Ratna Award announced to Subhash Bhanusghare Principal of Deoghar School in Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्‍यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवघर शाळेचे मुख्याध्यापक सुभाष ज्ञानदेव भानुसघरे (सर) यांना शैक्षणिक सामाजिक व आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रातील बहुमुल्य प्रेरणादायी अशा प्रबोधनाच्या कार्यासाठी महाराष्ट्र राज्य विश्‍वनाथ फाउंडेशन व इनफोडॅडच्या संयुक्‍त विद्यमाने यावर्षीचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला आहे.

दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, पुणे येथे सकाळी 11 वाजता या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सुनील शेळके व अनेक मंत्री महोदयांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे मावळ तालुक्‍यात प्रथमच हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल भानुसघरे सरांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, नातेवाईक मित्रमंडळी कडून अभिनंदन होत आहे. फाउंडेशनचे सचिव अँड. शंकरराव चव्हाण यांनी अशी माहिती दिली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे रिंग रोड : खासगी वाटाघाटीने भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road
– रावेत ते तळेगाव दाभाडे बीआरटी मार्ग बांधण्याचे नियोजन ; पीएमआरडीए हद्दीत सहा नवीन बीआरटी मार्गांचा पर्याय
– आंबी येथील ‘नव ताझ धाम’ वृद्धाश्रमाचे उदघाटन ; समाजात पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती रुजवण्याची गरज – राज्यमंत्री माधुरी मिसाळ


dainik maval jahirat

Previous Post

आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत तळेगाव येथील वैष्णवी दाभाडे हिला सुवर्णपदक । Talegaon Dabhade

Next Post

नवीन समर्थ विद्यालयात वृक्षारोपण ; भंडारा डोंगरावरील झाडांना पाणी घालून जीवनदान । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Plantation of trees in new Samarth Vidyalaya Giving life to trees on Bhandara hill by watering them

नवीन समर्थ विद्यालयात वृक्षारोपण ; भंडारा डोंगरावरील झाडांना पाणी घालून जीवनदान । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.