व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 24, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ ते १७ मार्च २०२६ दरम्यान हा प्रकार घडला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 24, 2026
in लोकल, शहर
Crime-financial-fraud

Photo Courtesy : Dainik Maval Graphics Team


Dainik Maval News : स्टॉक मार्केट चे प्रशिक्षण आणि गुंतवणुकीच्या नावाखाली तळेगाव दाभाडे येथील एकाची ११ लाख २० हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ ते १७ मार्च २०२६ दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी विजय चंद्रकांत शहाणे (वय ५८ वर्षे, व्यवसाय नोकरी, राह. शहा कॉलनी, पैसा फंड जवळ, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार आरोपींवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौस्तुभ टांकसाळे, शुभंकर शर्मा, ब्रेकर धीरज अग्रवाल (पत्ता माहीत नाही) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मोबाईलद्वारे स्टॉक मार्केटचे शिक्षण घेण्यासाठी गुगलवर सर्च करीत होते. त्यावेळी इक्विटी पल्स या वेबसाईटवर आरोपी कौस्तुब टांकसाळे याने फिर्यादी यांना त्यांचे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतले. त्यानंतर आरोपी शुभंकर शर्मा याने स्टॉक मार्केटचे प्रशिक्षण देऊन EPQC PRIME ट्रेडिंग अँप डाऊनलोड करण्यास सांगितले. सदरचे अँप हे सेबी नोंदणीकृत असल्याबाबत सांगून फिर्यादी यांचे इन्वेस्टमेंट एग्रीमेंट सेबी रजिस्टर आरोपी ब्रेकर धीरज अग्रवाल याच्यासोबत करून सदर अँप मध्ये फिर्यादी यांना पैसे गुंतवण्यास सांगितले. या व्यवहारात फिर्यादी यांची एकूण ११ लाख २० हजार रुपये ऑनलाइन आर्थिक फसवणूक केलेली आहे.

पोउपनि पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळच्या निसर्गाचा विनाश थांबवा ! स्थानिक पर्यावरणमित्रांचे वीज प्रकल्पाविरोधात प्रशासनाला निवेदन ; तीव्र आंदोलनाचा इशारा
– आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून शिळींब येथे आदिम सेवा अभियान अंतर्गत ९५ आदिवासी नागरिकांना जातीचे दाखले वाटप
– गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाच्या एका चुकीने ज्ञानेश्वरीने गमावला जीव ; सोमाटणे फाटा येथील मन सुन्न करणारी घटना 


Previous Post

पवनानगर बाजारपेठेत वाहतूक कोंडीचा त्रास ; पोलिसांकडून ४४ वाहनांवर जॅमर लावून दंडात्मक कारवाई

Next Post

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू - वाचा नियमावली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Prohibitory orders imposed in backdrop of Chaitri Yatra festival of Ekvira Devi Karla

Karla Ekvira Devi Yatra : आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू – वाचा नियमावली

March 24, 2026
Crime-financial-fraud

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली तळेगावमधील एकाची ११ लाखांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक

March 24, 2026
Traffic congestion in Pawananagar market Police impose punitive action by installing jammers on 44 vehicles

पवनानगर बाजारपेठेत वाहतूक कोंडीचा त्रास ; पोलिसांकडून ४४ वाहनांवर जॅमर लावून दंडात्मक कारवाई

March 24, 2026
special tree plantation program held in Maval in presence of actor Sayaji Shinde

वृक्षमित्र म्हणून प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत मावळमध्ये विशेष वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

March 24, 2026
Voter list will be accurate and transparent Special revision program in Maval assembly constituency

मतदारयादी होणार अचूक आणि पारदर्शक : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मावळ विधानसभा मतदारसंघात ‘विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’

March 24, 2026
Ekvira-Devi

एकविरा देवीच्या यात्रेला जाणार असाल तर आधी ही बातमी वाचा ; देवीच्या चैत्री यात्रा उत्सवानिमित्त वाहतूकीत मोठे बदल

March 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.