व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहू नगर पंचायतीची 10 कोटींची कर वसुली ; मार्चनंतरही थकबाकी वसुली सुरूच राहणार । Dehu Nagar Panchayat

देहू नगर पंचायतीकडे चालू आर्थिक वर्षातील व थकित असे मिळून मालमत्ता करापोटी 14 कोटी 20 लाख रुपये व पाणी करापोटी 3 कोटी 60 लाख रुपये वसुलीचे ध्येय होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 4, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Dehu Nagar Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : देहू नगर पंचायतीकडे मार्च अखेर मालमत्ता कर व पाणी कर मिळून 10 कोटी 5 लाख रुपयांचा कर जमा झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. देहू नगर पंचायतीकडे चालू आर्थिक वर्षातील व थकित असे मिळून मालमत्ता करापोटी 14 कोटी 20 लाख रुपये व पाणी करापोटी 3 कोटी 60 लाख रुपये वसुलीचे ध्येय होते.

  • दरम्यान शासनाच्या शंभर टक्के कर वसुलीच्या धोरणानुसार नगरपंचायतीने तत्कालीन मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी यांचे पथक नेमून कर वसुली सुरू केली होती, यात जनजागृती करणे, थकबाकीदारांना नोटीस पाठविणे, नळजोड कनेक्शन तोडणे अशा कारवाया करण्या आल्या, दरम्यान कर वसुली दरम्यान जवळपास 150 हून अधिक थकबाकीदारांचे नळजोड तोडण्यात आले.

मार्च 2025 अखेर नगरपंचायतीकडे मालमत्ता करापोटी जवळपास 8 कोटी 70 लाख रुपये, तर पाणी आकारातील 1 कोटी 35 लाख असा एकुण 10 कोटी 5 लाख रुपये कर जमा झाला आहे. जरी मार्च महिना संपला असला तरीही नगर पंचायतीकडून थकबाकीदारांकडून कर वसुली सुरुच राहणार असल्याचे नगर पंचायत प्रशासनाने सांगितले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News


dainik maval jahirat

Previous Post

भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी । Dehu Road

Next Post

आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Police

आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shocking murder behind death of Abhay Marathe in Lonavala Grandfather himself killed his grandson

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

October 6, 2026
Traffic police take action against two-wheelers with fancy number plates in Lonavala

लोणावळ्यात फॅन्सी नंबरप्लेट असणाऱ्या दुचाकी, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनावंर वाहतूक पोलिसांची कारवाई

October 6, 2026
Accidental gunshot while cleaning rifle Tragic death of former councilor son in Lonavala

रायफल साफ करताना अचानक गोळी सुटली… लोणावळ्यात माजी नगरसेवकाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

October 5, 2026
new garbage collection vehicles septic tank cleaning vehicle inaugurated by Vadgaon Nagar Panchayat

वडगावकरांच्या सेवेत 6 नवीन घंटागाड्या आणि 1 सेप्टिक टँक गाडी दाखल ; नगरपंचायतीकडून लोकार्पण

October 5, 2026
ST Bus Image

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’, आता ऑनलाइन एसटीचा प्रवास अधिक सुलभ

October 5, 2026
Rain plays truant heat rises Kharif crops in Maval taluka at risk farmers face double crisis

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

October 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.