व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

बैलगाडा क्षेत्रातील एक वादळ शमले

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 27, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : बैलगाडा शर्यत क्षेत्रात मावळ तालुक्याचे नाव गाजविणारा, मावळची शान आणि मावळकरांचा अभिमान असलेला ‘भारतकेसरी ओम्या’ बैल आज (दि.२७) काळाच्या पडद्याआड गेला. वारंगवाडी येथील रामनाथ (मामा) विष्णू वारिंगे यांचा हा ओम्या बैल आजवर संपूर्ण राज्यभरातील विविध बैलगाडा घाटात, प्रसिद्ध घाटात पळाला आणि आपल्या वेगाने घाटाचा राजा ठरला. ‘भारतकेसरी’ ठरलेल्या ओम्या बैलाच्या निधनाने बैलगाडा शौकिनांमध्ये शोककळा पसरली असून सर्वजण शोकभावना व्यक्त करीत आहेत.

आज (दि. २७ ऑगस्ट) रोजी ओम्या बैलाचे निधन झाले. त्याच्यावर शेकडो बैलगाडाप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या ओम्याला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. बैलगाडा क्षेत्रात मावळ तालुक्याचे नाव उंचावणाऱ्या ‘भारतकेसरी ओम्या’ बैलास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. आपल्या कर्तृत्वाने आणि दमदार कामगिरीने बैलगाडा क्षेत्रात निर्माण केलेली त्याची वेगळी ओळख सदैव स्मरणात राहील, असे उद्गार यावेळी उपस्थितांनी काढले.

राजकीय क्षेत्रातूनही शोकभावना
“मावळ तालुक्याचा अभिमान – ओम्या. ज्या बैलाने आपल्या वेगाच्या जोरावर मावळ तालुक्याचे नाव सुवर्ण अक्षरांत कोरले, त्या लाडक्या “ओम्या” बैलाला भावपूर्ण श्रद्धांजली! मैदान गाजवणारा तुझा वेग, तुझी ताकद आणि तुझी जिद्द कायम स्मरणात राहील. ओम्या… तू फक्त बैल नव्हतास, तर मावळच्या मातीतला अभिमान होतास! तुझ्या आठवणी सदैव मनात जिवंत राहतील… भावपूर्ण श्रद्धांजली!” अशा शब्दांत आमदार सुनील शेळके यांनी मावळचा अभिमान असलेल्या या लाडक्या बैलाप्रती श्रद्धांजली अर्पण केली.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच
– मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन
– तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू
– कोंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाला मिळणार गती ; भाविक-पर्यटकांच्या सुविधांसाठी आमदार सुनील शेळके यांची प्रत्यक्ष पाहणी


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न व विकासकामांना गती देणारी महत्वपूर्ण बैठक

Next Post

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.