व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शाब्बास रे पठ्ठ्या ! देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदार सुनिल शेळकेंवर कौतुकाची थाप, म्हणाले…

भाजपाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सुनिल शेळके यांचे कौतूक करुन शाबासकी दिली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 25, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Legislative Assembly Constituency MLA Sunil Shelke won Congratulations from Devendra Fadnavis

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आमदार सुनिल शेळके हे मावळ विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यामुळे त्यांचे सध्या सर्वत्र कौतूक होत आहे. अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शेळके यांचे कौतुक केले. त्यानंतर भाजपाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सुनिल शेळके यांचे कौतूक करुन शाबासकी दिली आहे.

मावळ विधानसभेच्या आमदारपदी दुसर्‍यांदा भरघोस मतांनी विजयी झाल्यानंतर आमदार सुनील शेळके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपाचे प्रमुख असलेले देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. एक लाखाहून अधिक मतांचे मताधिक्य घेत विजयी झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुनील शेळके यांचे तोंडभरून कौतुक केले.

आमदार सुनील शेळके यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मावळ तालुक्यामध्ये भाजपच्या काही नेते मंडळींनी महायुतीच्या विरोधात भूमिका घेत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर करत सुनील शेळके यांना विरोध दर्शवला होता. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याबाबत काही बैठका झाल्या, मात्र स्थानिक नेत्यांनी त्यांची भूमिका न बदलता नेत्यांच्या आदेशाविरोधात जात अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता.

त्यानंतर देखील आमदार सुनील शेळके यांनी मावळातून एक लाख 8 हजार 565 मतांची आघाडी घेत विजय मिळवला आहे. या विजयाचे देवेंद्र फडणवीस यांनी तोंड भरून कौतुक केले असून गळाभेट घेत सुनील शेळके यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे माजी मंत्री गिरीश महाजन श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष संतोष दाभाडे, संजय बाविस्कर आदी उपस्थित होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भाजपाने लढवल्या 148 जागा, निवडून आल्या 132 जागा ; एका क्लिकवर पाहा भाजपाने लढवलेल्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल
– अंतिम निकाल जाहीर : महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, पाहा सर्व 14 पक्षांची आकडेवारी । Maharashtra Assembly Election Final Result
– ‘आमदार’ होणार आता ‘नामदार’ ! सुनिल शेळके यांचे मंत्रिमंडळात स्थान पक्के? राज्यमंत्री पदी वर्णी लागणार असल्याची चर्चा


Previous Post

‘देवाभाऊ’च्या नेतृत्वात भाजपाने साकारला महाविजय ! माजी मंत्री बाळा भेगडेंनी केले फडणवीसांचे अभिनंदन

Next Post

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर : राज्यातील ‘हे’ 5 निकाल ठरले सर्वात धक्कादायक, अजूनही विश्वास बसेना

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra Vidhan Sabha Election Result Shocking defeat of Balasaheb Thorat Prithviraj Chavan

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर : राज्यातील 'हे' 5 निकाल ठरले सर्वात धक्कादायक, अजूनही विश्वास बसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shet Panand will make 12 feet width of roads mandatory Registration of plot of land will now also be done on Satbara

महत्वाची बातमी ! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद सात बारा उताऱ्यावर होणार

March 7, 2026
Talegaon Dabhade Municipal Council implements plastic ban campaign in the city

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून शहरात प्लॅस्टिक बंदी मोहिमेची अंमलबजावणी

March 7, 2026
Panchayat-Samiti-Maval

मावळ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची सोमवारी होणार निवड ; ‘या’ दोन नावांवर शिक्कामोर्तब

March 7, 2026
Cemetery facilities will be set up from District Planning Committee DPC funds

जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून स्मशानभूमींच्या सुविधा उभारण्यात येणार

March 7, 2026
UPSC Civil Services Exam 2025 results declared more than sixty candidates from Maharashtra successful see results

शाब्बास !! ‘यूपीएससी’चा नागरी सेवा परीक्षा 2025 चा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील साठहून अधिक उमेदवार यशस्वी – पाहा निकाल

March 7, 2026
What exactly did Pune district get in budget presented by Chief Minister Devendra Fadnavis Find out

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.