व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 19, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘आमदार’ होणार आता ‘नामदार’ ! सुनिल शेळके यांचे मंत्रिमंडळात स्थान पक्के? राज्यमंत्री पदी वर्णी लागणार असल्याची चर्चा

अजित पवार यांच्या पेक्षाही यंदाच्या निवडणुकीत सुनिल शेळके यांना अधिकचे मताधिक्य मिळाले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 24, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Legislative Assembly Results Sunil Shelke wins Chances of becoming a minister

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : सलग दुसऱ्यांदा दीड लाखाहून अधिक मते मिळवित आणि सलग दुसऱ्यांदा विक्रमी विजय संपादित करीत सुनिल शेळके हे आता राज्यातील एक दमदार आमदार म्हणून समोर आले आहे. अजित पवार यांच्या पेक्षाही यंदाच्या निवडणुकीत सुनिल शेळके यांना अधिकचे मताधिक्य मिळाले आहे. शेळके यांचा परफॉर्मन्स पाहता आणि राज्यातील त्यांची लोकप्रिय प्रतिमा पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारमध्ये सुनील शेळकेंची मंत्रिपदी वर्णी लागू शकते अशी जोरदार चर्चा सुरु आहे.

महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी (दि.23) जाहीर झाला. या निवडणुकीत शिवसेना – भाजपा – राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या महायुतीने दैदिप्यमान असे यश मिळविले आहे. महायुतीच्या तब्बल 234 जागा निवडून आल्या आहेत. यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकूण 41 आमदार निवडून आले आहेत. त्यात सर्वाधिक मताधिक्याने सुनील शेळके हे विजयी झाले आहेत. त्यामुळे पक्षातील त्यांचे वजन वाढले आहे.

सुनिल शेळके यांनी मागील पाच वर्षांत अजित पवार यांचे विश्वासू म्हणून अजितदादांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी नेटाने पार पाडली. निवडणुका, पोटनिवडणुका या जोमाने काम केले. संघटनात्मक पातळीवर देखील ते युवक आघाडीचे राज्य प्रभारी आहेत, संपूर्ण राज्यात शेळकेंची असलेली पॉझिटिव्ह प्रतिमा, सोबत त्यांची काम करण्याची ताकद, जनसंपर्क पाहता पक्षाकडून त्यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत येऊ शकते आणि त्यांच्या गळ्यात राज्य मंत्रिपदाची माळ पडू शकते, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात पुन्हा, सुनिल आण्णा… मावळ विधानसभेत सुनिल शेळके यांचा दणदणीत विजय ! Maval Vidhan Sabha Results Sunil Shelke wins
– अधिकृत निकाल जाहीर ! मावळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनिल शेळके विक्रमी मताधिक्यासह विजयी
– मावळ विधानसभा निकाल : प्रत्येक फेरीत शेळके आणि भेगडेंना किती मतदान झाले? पाहा 29 फेऱ्यांची अचूक आकडेवारी । Maval Vidhan Sabha 


dainik maval jahirat

Previous Post

अधिकृत निकाल जाहीर ! मावळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनिल शेळके विक्रमी मताधिक्यासह विजयी

Next Post

अंतिम निकाल जाहीर : महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, पाहा सर्व 14 पक्षांची आकडेवारी । Maharashtra Assembly Election Final Result

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra Assembly Election Final Result Which party got how many seats see list

अंतिम निकाल जाहीर : महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, पाहा सर्व 14 पक्षांची आकडेवारी । Maharashtra Assembly Election Final Result

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन इमारतीसह 77.54 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण आणि 683.63 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

October 18, 2025
Ajit Pawar will inaugurate head office of Shri Dolasnath Cooperative Society Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन । Talegaon Dabhade

October 18, 2025
Adulterated stock worth Rs 2 crore seized during festive season major action by Food and Drug Administration

सणासुदीच्या काळात दोन कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई । Pune News

October 18, 2025
Bogus voters in voter list Shiv Sena UBT Party statement to Tehsildar Vadgaon Maval

मतदार यादीत बोगस मतदार… शिवसेना उबाठा पक्षाचे तहसीलदार यांना निवेदन । Vadgaon Maval

October 18, 2025
Talegaon Dabhade Municipal Council Election NCP Party invites applications from interested candidates

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागविले इच्छुक उमेदवारांचे अर्ज । Talegaon Dabhade

October 18, 2025
Womens honor ceremony in Induri Attractive Paithani gift from Vighnahar Patsanstha

इंदुरीत महिलांचा सन्मान सोहळा – विघ्नहर पतसंस्थेकडून आकर्षक पैठणी भेट

October 17, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.