व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळके हे श्रीरंग बारणे यांचा प्रचार करणार का? । Maval Lok Sabha Election 2024

शिवसेना पक्षाने गुरुवारी (दि. 28) रात्री लोकसभेच्या 8 जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले. यावेळी मावळ लोकसभेतून शिवसेनेकडून पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 29, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
MLA-Sunil-Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Maval Lok Sabha Election 2024 : शिवसेना पक्षाने गुरुवारी (दि. 28) रात्री लोकसभेच्या 8 जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले. यावेळी मावळ लोकसभेतून शिवसेनेकडून पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला महायुतीतीलच घटकपक्षांच्या नेत्यांचा विरोध होता, हे सुरुवातीला दिसून आले होते. त्यात आमदार सुनिल शेळके यांचे नाव आघाडीवर होते. परंतू बारणेंची उमेदवारी जाहीर होण्याच्या काहीकाळ आधी आमदार शेळके यांनी माध्यमांशी संवाद साधला होता, तेव्हा ज्या पक्षाला महायुतीची उमेदवारी मिळणार त्याच्या पाठीमागे उभे राहणार, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे आता श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आमदार सुनिल शेळके हे श्रीरंग बारणे यांचा प्रचार करणार का, हे पाहावे लागेल. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

काय म्हणाले होते आमदार शेळके?
मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे नको, सुरुवातीपासून अशी भूमिका सुनील शेळके यांनी घेतली होती. आता सुनील शेळके हे यूटर्न घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. अजित पवार यांनी मावळ लोकसभेत धनुष्यबाण चालवा असा आदेश देत बारणेंना महायुतीचे उमेदवार म्हणून मावळ लोकसभेचे तिकीट मिळे, असे संकेत पूर्वीच दिल होते. त्यानंतर सुनिल शेळके यांनी आता अजित दादा जे आदेश देतील त्याचं पालन आम्ही करू असे म्हटले. तसेच नरेंद्र मोदींना देशाचे पंतप्रधान करण्यासाठी हेवेदावे बाजूला ठेऊ असे म्हणत आमदार शेळकेंनी यूटर्न घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासह ज्या पक्षाचा उमेदवार असेल आणि ज्याला उमेदवारी मिळेल, त्यामागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचेही शेळकेंनी सांगितले. त्यामुळे आता बारणे यांच्या प्रचारासाठी शेळके मैदानात उतरणार का ते पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे. ( Maval Lok Sabha Election Will MLA Sunil Shelke campaign for Shrirang Barne )

अधिक वाचा –
– लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेना पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मावळमधून पुन्हा श्रीरंग बारणेंना तिकीट
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेसाठी 37 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, आमदार सुनिल शेळकेंचाही समावेश, वाचा यादी
– अत्यंत धक्कादायक! लोणावळ्यात रॅगिंगमुळे अपंग मुलीला ‘ब्रेन स्ट्रोक’, वसतिगृहात सोबत राहणाऱ्या मुलींचा प्रताप? । Lonavala Crime News


Previous Post

महत्वाची बातमी! पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालय मार्च अखेरीस सुट्टीच्या दिवशी देखील सुरु राहणार । Pimpri Chinchwad Regional Transport Office

Next Post

मावळ लोकसभेसाठी मराठा समाजाकडून ‘या’ नावाची होतेय चर्चा । Maval Lok Sabha Election 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maratha-reservation

मावळ लोकसभेसाठी मराठा समाजाकडून 'या' नावाची होतेय चर्चा । Maval Lok Sabha Election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.