व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अत्यंत धक्कादायक! लोणावळ्यात रॅगिंगमुळे अपंग मुलीला ‘ब्रेन स्ट्रोक’, वसतिगृहात सोबत राहणाऱ्या मुलींचा प्रताप? । Lonavala Crime News

लोणावळा येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लोणावळा येथील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या अपंग मुलीला रॅगिंगमुळे बेन स्ट्रोक आला असल्याचे सांगितले जात आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 28, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Crime

File Image


लोणावळा येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लोणावळा येथील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या अपंग मुलीला रॅगिंगमुळे बेन स्ट्रोक आला असल्याचे सांगितले जात आहे. वसतिगृहात सोबत राहणाऱ्या मुलींनी सदर मुलीची रॅगिंग केल्यामुळे तिला ‘ब्रेन स्ट्रोक’ आल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे. याबाबत मुलीच्या वडीलांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. पीडित मुलीवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी ही लोणावळ्यातील वसतिगृहात इतर तीन मुलींसोबत राहत होती. तिच्या अपंगत्वामुळे तिन्ही मुली तिची छेड काढत असत आणि दोन-तीन महिने हा प्रकार सुरू होता, असे समजते. याबाबत पीडितेने वडिलांना माहिती दिली होती. त्यातील एका मुलीच्या पालकांना पीडितेच्या वडिलांनी बोलावले होते. तुमची मुलगी माझ्या मुलीवर रॅगिंग करते, असे सांगितल्यावर त्यांनी मुलीला समजाविण्याऐवजी पीडितेच्या वडिलांना धमकावल्याचे वडीलांनी सांगितले. ( Brain stroke to disabled girl due to ragging at Lonavala Crime )

पीडितेने तीन मुलींबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे तक्रार केली. मात्र, दखल घेतली न गेल्याने मानसिक तणावात जाऊन तिला ब्रेन स्ट्रोक आला असल्याचे तिच्या वडिलांचे सांगणे आहे. रॅगिंगच्या आरोपावरून संबंधित तीन मुलींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित मुलीच्या पालकांनी केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिस याबाबत तपास करत आहेत.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू, वाचा सविस्तर । Pune News
– लोकसभा निवडणूकीत मतदान करताना ‘ही’ 12 ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार, पाहा यादी । Lok Sabha Election 2024
– जनहित चॅरिटेबल ट्रस्टची नवीन कार्यकारिणी जाहीर; यंदा 1 मे रोजी तळेगाव येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन


dainik maval jahirat

Previous Post

पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून एप्रिल महिन्यातील दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेसाठी 37 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, आमदार सुनिल शेळकेंचाही समावेश, वाचा यादी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेसाठी 37 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, आमदार सुनिल शेळकेंचाही समावेश, वाचा यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.