व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ भाजपाच्या गाव भेट दौऱ्याला नाणे मावळ भागातून सुरुवात! पक्षाचे अनेक नेते, पदाधिकाऱ्यांचा दौऱ्यात समावेश

रविवार, दिनांक 17 डिसेंबर पासून मावळ तालुका भारतीय जनता पार्टी पक्षाच्या गावभेट दौऱ्याची सुरुवात करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 18, 2023
in लोकल, ग्रामीण
maval-taluka-bjp

Photo Courtesy : Team Dainik Maval


रविवार, दिनांक 17 डिसेंबर पासून मावळ तालुका भारतीय जनता पार्टी पक्षाच्या गावभेट दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम नाणे मावळ भागातून दौऱ्याची सुरुवात जागृत देवस्थान श्री क्षेत्र कोंडेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन करण्यात आली. यावेळी जांभवली, थोरण, शिर्दे, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी , वळवंती, पाले आणि उकसान या गावातील स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

माजी राज्यमंत्री तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे, प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष गणेश भेगडे, प्रभारी भास्करराव म्हाळस्कर, निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे आदी प्रमुख नेते आणि तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ गुंड, नितीन मराठे, अभिजीत नाटक, प्रणेश नेवाळे, रोहीदास असवले, अरुण कुटे आदी पदाधिकारी यावेळी दौऱ्यात उपस्थित होते. ( maval taluka bjp village visit tour started )

गावभेट दौऱ्यामध्ये प्रत्येक बूथ स्तरावरील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद करून तेथील संघटनात्मक नियुक्त्या, बूथ सशक्तीकरण अभियान, विकसित भारत संकल्प यात्रा, मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकारने राबविलेल्या धोरणात्मक जनकल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा आदी बाबींवर कार्यकर्त्यांशी चर्चा झाली.

अधिक वाचा –
– शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ शहरात रक्तदान शिबिर; 75 रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग
– ‘लोणावळा ते पुणे लोकल फेऱ्या पूर्वीप्रमाणे लवकरच चालू होणार’, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचे आश्वासन
– दैनिक मावळ ‘संवाद’ : साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या अध्यक्षा, प्रसिद्ध लेखिका अंजली कुलकर्णी यांच्यासोबत खास बातचीत


dainik maval jahirat

Previous Post

ग्लास स्कायवॉक प्रकल्पासाठी 333 कोटींचा निधी मिळवून दिल्याबद्दल आमदार सुनिल शेळकेंचा नागरिकांकडून जंगी सत्कार

Next Post

वडगाव शहरातील दिव्यांग बांधवांना मोरया प्रतिष्ठानकडून अत्यावश्यक साहित्यांचे वाटप

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
help-to-disabled

वडगाव शहरातील दिव्यांग बांधवांना मोरया प्रतिष्ठानकडून अत्यावश्यक साहित्यांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.