व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहरातील दिव्यांग बांधवांना मोरया प्रतिष्ठानकडून अत्यावश्यक साहित्यांचे वाटप

मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव शहरातील 13 दिव्यांग बांधवांना अत्यावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 19, 2023
in लोकल, शहर
help-to-disabled

Photo Courtesy : Team Dainik Maval


मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव शहरातील 13 दिव्यांग बांधवांना अत्यावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठान आणि लक्ष्य फाउंडेशनच्या वतीने वडगाव शहरातील दिव्यांग बांधवांसाठी मोफत दिव्यांग नावनोंदणी अभियान राबविण्यात आले होते. त्यात नावनोंदणी केलेल्या 13 दिव्यांग बांधवांना साहित्य घेऊन देण्यासाठी माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या उपस्थितीत दिव्यांग बांधवांना वडगाव येथून मुंबईला नेण्यात आले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यात, त्यांना मोफत अत्याधुनिक व्हीलचेअर, कुबडी, वॉकर, कृत्रिम मॉड्युलर पाय तसेच कॅलिपर्स आदी साहित्य वाटपाचा कार्यक्रम रविवारी (दि. 17 डिसेंबर) वडगाव येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात झाला. काही दिव्यांग बांधवांना इतर अत्यावश्यक वस्तू घरपोच देण्यात आल्या. काही दिवसांत शहरातील उर्वरित दिव्यांग बांधवांना अत्यावश्यक साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली. ( essential materials distributed to disabled in vadgaon maval )

आमदार शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरात महिनाभर ठाकर समाजातील कुटुंबीयांचे जातीचे दाखले, वारकरी संप्रदायासाठी भजन स्पर्धा, महिला भगिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा, विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप, दिव्यांग बांधवांसाठी मोफत साहित्य वाटप, आयुषमान भारत योजना लाभ तसेच दंत तपासणी आदी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती अबोली ढोरे यांनी दिली.

अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील ‘या’ 15 ग्रामपंचायतींना मिळाल्या घंटागाड्या
– शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ शहरात रक्तदान शिबिर; 75 रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग
– ‘लोणावळा ते पुणे लोकल फेऱ्या पूर्वीप्रमाणे लवकरच चालू होणार’, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचे आश्वासन


dainik maval jahirat

Previous Post

मावळ भाजपाच्या गाव भेट दौऱ्याला नाणे मावळ भागातून सुरुवात! पक्षाचे अनेक नेते, पदाधिकाऱ्यांचा दौऱ्यात समावेश

Next Post

नवलाख उंब्रे आणि शिवणे इथे 249 विद्यार्थीनींना रोटरी क्लबकडून मोफत रुबेला प्रतिबंध लस

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Rotary-Club-talegaon-dabhade

नवलाख उंब्रे आणि शिवणे इथे 249 विद्यार्थीनींना रोटरी क्लबकडून मोफत रुबेला प्रतिबंध लस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.