व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नवलाख उंब्रे आणि शिवणे इथे 249 विद्यार्थीनींना रोटरी क्लबकडून मोफत रुबेला प्रतिबंध लस

शुक्रवार (दिनांक 15 डिसेंबर) आणि शनिवारी (दिनांक 16 डिसेंबर) रोजी हे लसीकरण पार पडले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 19, 2023
in लोकल, ग्रामीण
Rotary-Club-talegaon-dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि इंद्रायणी विद्यामंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम विद्यालय नवलाख उंब्रे आणि संत तुकाराम विद्यालय शिवणे येथील 249 विद्यार्थीनींना मोफत रुबेला प्रतिबंध लस देण्यात आली. शुक्रवार (दिनांक 15 डिसेंबर) आणि शनिवारी (दिनांक 16 डिसेंबर) रोजी हे लसीकरण पार पडले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

रोटरी क्लबचे अध्यक्ष उद्धव चितळे, उपाध्यक्ष कमलेश कार्ले, सचिव श्रीशैल मेन्थे यांच्या पुढाकारातून युथ डायरेक्टर व प्रकल्प प्रमुख रो युवराज काकडे यांच्या विशेष सहकार्यातून व डॉ नेहा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प पार पडला. ( free rubella vaccine from Rotary Club at Navlak Umbre and shivne village Maval )

मुलींना लस देण्यापूर्वी त्यांना रुबेला संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन इंद्रायणी विद्या मंदिर संस्था आणि क्लबचे अध्यक्ष उद्धव चितळे, सचिव श्रीशैल मेंथे, प्रमोद दाभाडे, अर्चना चितळे, भाग्यश्री काकडे, मेडिकल डायरेक्टर डॉ. ज्योती मुंदर्गी, डॉ. नेहा कुलकर्णी यांची मेडिकल टीम आणि राजू गोडबोले यांचे विशेष सहकार्य लाभले.

अधिक वाचा –
– ग्लास स्कायवॉक प्रकल्पासाठी 333 कोटींचा निधी मिळवून दिल्याबद्दल आमदार सुनिल शेळकेंचा नागरिकांकडून जंगी सत्कार
– आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील ‘या’ 15 ग्रामपंचायतींना मिळाल्या घंटागाड्या
– शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ शहरात रक्तदान शिबिर; 75 रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव शहरातील दिव्यांग बांधवांना मोरया प्रतिष्ठानकडून अत्यावश्यक साहित्यांचे वाटप

Next Post

आढे गावच्या सरपंच सुनीता सुतार यांना राजा शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Adhe-Village-Maval

आढे गावच्या सरपंच सुनीता सुतार यांना राजा शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.