व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, May 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत डोणे : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी

डोणे ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या 7 आणि सरपंच पदाच्या 1 जागा अशा 8 जागांसाठी निवडणूक झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 6, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Done-Grampanchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यात 29 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या होत्या. ज्यात 19 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका आणि 10 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूका होत्या. यात सार्वत्रिक निवडणूका असलेल्या 19 पैकी 4 गावांची निवडणूक बिनविरोध झाल्याने 15 गावांत रविवारी (दि. 5 नोव्हेंबर) मतदान झाले. आणि पोटनिवडणूकांत बिनविरोध जागा वगळता प्रत्यक्षात 5 गावांत सदस्य पदांच्या पोटनिवडणूकांसाठी मतदान झाले. त्याचीही मतमोजणी आज, सोमवार (दि. 6 नोव्हेंबर) रोजी पार पडली. मतमोजणीची प्रकिया पुर्ण झाल्यानंतर सार्वत्रिक निवडणूक झालेल्या डोणे ग्रामपंचायतीचा अंतिम निकाल समोर आला आहे. ( Maval Taluka Gram Panchayat Election Results 2023 Final Updates Done Grampanchayat )

डोणे ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या 7 आणि सरपंच पदाच्या 1 जागा अशा 8 जागांसाठी निवडणूक झाली. सरपंच पदासह सदस्य पदाच्या सातही जागांसाठी इथे दुरंगी लढती झाल्या. प्रत्यक्ष मतमोजणीनंतर कारके ऋषिकेश कोंडीबा यांना 537 मते पडली, तर कारके अशोक पंडू उर्फ पांडूरंग यांना 425 मते पडली. त्यामुळे शंभराहून अधिकच्या फरकाने ऋषिकेश कोंडीबा कारके हे सरपंच झाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
प्रभाग निहाय निकाल (विजयी उमेदवार)
प्रभाग क्रमांक 1
– वाघमारे विनोद वसंत
– निलम गणेश कारके
– मृणाली मंगेश घारे
प्रभाग क्रमांक 2
– योगेश बबन कारके
– स्वाती हिरामण आरुठे
प्रभाग क्रमांक 3
– समीर नामदेव खिलारी
– उज्वला सागर खिलारी (1 मतांनी विजयी)

मावळ तालुक्यात भाजपा – राष्ट्रवादी समसमान :

मावळ तालुक्यात 19 गावांच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 9 सरपंच विजयी झाले, तर भाजपाचेही 9 सरपंच निवडणूक आले. आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 1 सरपंच निवडूण आले. ग्रामपंचायत स्तरावर पक्षीय राजकारण असत नाही, परंतू सरपंच पदाचे उमेदवार मात्र कुठल्या ना कुठल्या पक्षाशी जोडलेले असल्याने निवडणूक निकाला नंतर 19 पैकी 1 गाव वगळता उर्वरित 18 पैकी 9-9 गावांत भाजपा – राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होऊन राष्ट्रवादीत आण्णा – भाऊ हे आताच्या निवडणूकीत समसमान राहिल्याचे प्राथमिक चित्र दिसत आहे.

अधिक वाचा –
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत शिळींब : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी
– ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत साळुंब्रे : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी
– सनम शेखने पटकावला मावळ महिला श्री चषकाचा मान; ‘महिला सक्षमीकरण फक्त कागदावरच राहू नये ‘ – संध्या थोरात


Previous Post

ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत शिळींब : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी

Next Post

ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत कोंडिवडे (आं.मा.) : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kondiwade-Grampanchayat

ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 : ग्रामपंचायत कोंडिवडे (आं.मा.) : वाचा अंतिम निकाल, पाहा विजयी उमेदवारांची यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

shrirang barne

पदाचा, लेटरहेडचा गैरवापर केल्यास हकालपट्टी ; शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांचा पदाधिकाऱ्यांना इशारा

May 27, 2026
Speeding vehicles will be slowed down on roads of Vadgaon Maval city

Vadgaon Maval : वडगाव शहरातील रस्त्यांवर वाहनांच्या वेगाला लागणार ब्रेक !

May 27, 2026
Teacher dies in road accident while going for census work Heartbreaking incident in Maval Taluka

जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू ; मावळमधील हृदयद्रावक घटना

May 27, 2026
Shiv Vidya Pratishthan felicitates meritorious students of class 10th and 12th at Kamshet Maval

Kamshet News : कामशेत येथे ‘शिव विद्या प्रतिष्ठान’कडून इयत्ता दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

May 26, 2026
Sant Tukaram Sugar Factory Director at your doorstep guidance meet concluded at Dhamane Maval

धामणे येथे साखर कारखान्याच्या वतीने ‘संचालक आपल्या दारी’ मार्गदर्शन मेळावा संपन्न

May 26, 2026
Bus stops on PMPML route in Maval taluka are not in proper condition

जिथे प्रवाशांचा मेळा, समजायचं तिथेच बसचा थांबा ! मावळात ‘पीएमपीएमएल’ बस मार्गावर थांबा शोधण्याची प्रवाशांवर वेळ

May 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.