व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तिहेरी हत्याकांड प्रकरण : अखेर ‘त्या’ तिन्ही मायलेकरांचा शोध थांबवला, नदीची पाणीपातळी वाढल्याने निर्णय । Talegaon News

प्रियकराने मृत प्रेयसीचा मृतदेह पाण्यात फेकत असताना तिच्या दोन जिवंत लहान मुलांनाही पाण्यात फेकल्याची संतापजनक घटना मावळ तालुक्यात घडली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 26, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Maval Taluka Triple Massacre

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : प्रियकराने मृत प्रेयसीचा मृतदेह पाण्यात फेकत असताना तिच्या दोन जिवंत लहान मुलांनाही पाण्यात फेकल्याची संतापजनक घटना मावळ तालुक्यात घडली होती. तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला होता. 22 जुलै रोजी ही घटना समोर आली. तेव्हापासून दोन मुले आणि त्यांनी आई या तिघांचाही इंद्रायणी नदीपात्रात पोलिस प्रशासन आणि स्थानिक आपदा दल यांच्या माध्यमातून शोध सुरू होता. परंतु मावळात गुरूवारी अतिवृष्टी होऊन इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे हे शोधकार्य आता थांबविण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

एनडीआरएफ आणि वन्यजीव रक्षक मावळ, आपदा मित्र मावळ, पोलिस यांच्या पाच टीमने सलग तीन दिवस माय लेकरांचा शोध घेतला. मात्र, अतिवृष्टीमुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने शोधकार्य थांबवण्यात आले आहे. समरीन हिच्या मृतदेहासह दोन चिमूरड्या मुलांना शोधण्यासाठी एनडीआरएफ आणि वन्यजीव रक्षकांच्या पाच टीम नदीमध्ये उतरल्या होत्या. सलग तीन दिवस शोधकार्य करूनही टीमला यश मिळाले नाही. बुधवारी (दि. 24) रात्रीपासून पावसाने जोर धरल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे टीमला माय लेकरांचा शोध घेणे कठीण झाले. तसेच, एनडीआरएफच्या जवानांना माघारी बोलवल्याने शोधकार्य थांबवण्यात आले आहे. ( Maval Taluka Triple Massacre Search stopped in Indrayani river Talegaon MIDC Police )

समरीन निसार नेवरेकर (वय 25) आणि ईशांत (वय 5), इजान (वय 2) अशी शोध सुरू असलेल्या माय लेकरांची नावे आहेत. आरोपी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (वय 37, रा. समता कॉलनी, वराळे, मावळ), रविकांत भानुदास गायकवाड (वय 41, रा. डॉन बॉस्को कॉलनी, ईश्वरानंद सोसायटी, सावेडी, अहमदनगर) यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

“एनडीआरएफ आणि वन्यजीव रक्षकांच्या टीमकडून तीन दिवस शोध मोहीम घेण्यात आली. पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शोधकार्य तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे.” – वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंकुश बांगर (तळेगाव एमआयडीसी पोलिस)

अधिक वाचा –
– पावसाचा कहर ! किल्ले राजमाची मार्गावर दरड कोसळली, किल्ले लोहगडाच्या रस्त्याला तडे । Maval News

– महत्वाचे ! पवना धरण 77 टक्के भरले, धरणातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचा इशारा । Pavana Dam
– Breaking News : मुसळधार पावसाचा इशारा असल्याने सर्व शाळांना शुक्रवारी देखील सुटी जाहीर । Pune News


Previous Post

इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत वाढ, कुंडदेवीचे मंदिर पाण्याखाली, कुंडमळा परिसरात पर्यटकांना बंदी । Talegaon Dabhade

Next Post

आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने तळेगाव दाभाडे शहरात नवीन मतदार नोंदणी अभियान

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने तळेगाव दाभाडे शहरात नवीन मतदार नोंदणी अभियान

आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने तळेगाव दाभाडे शहरात नवीन मतदार नोंदणी अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Rain

राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 14, 2026
Action taken by Talegaon traffic police on vehicles with black glass

मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली ; एलईडी दिव्यांमुळे होताहेत अपघात

March 13, 2026
Truck transporting fish overturns on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी

March 13, 2026
Pistol selling gang busted Police raid in Somatane Phata Maval area three accused arrested

पिस्तूल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; सोमाटणे फाटा परिसरात पोलिसांची धडक कारवाई, तीन आरोपी गजाआड

March 13, 2026
Girl-Committed-Suicide

सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्म’हत्या ; मावळमधील गंभीर प्रकार

March 13, 2026
Guidance from Shirota Forest Department to students of Nane Nanoli and Sai villages Maval

महत्वाची बातमी ! शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली जारी ; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

March 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.