व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पावसाचा कहर ! किल्ले राजमाची मार्गावर दरड कोसळली, किल्ले लोहगडाच्या रस्त्याला तडे । Maval News

मावळ तालुक्यात सध्या सर्वदूर पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 25, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Cracks fell on road

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या सर्वदूर पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही भागात नुकसानीच्या घटना समोर आल्या आहेत. मावळातील पावसाची स्थिती पाहून प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी सोमवारपर्यंत पर्यटनस्थळांवर बंदीचे आदेश दिले आहेत. असे असले तरीही या मुसळधार पावसामुळे मावळातील प्रमुख दोन पर्यटनस्थळांच्या ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहे. किल्ले राजमाची येथील मार्गावर दरड कोसळल्याची घटना गुरूवारी घडली. तर किल्ले लोहगडाच्या रस्त्यावरही तडे गेले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर दरड –
लोणावळा शहरातून किल्ले राजमाची कडे जाणाऱ्या मार्गावर एकेठिकाणी दरड कोसळल्याची घटना गुरूवारी घडली होती. त्यामुळे हा मार्ग बंद झाला होता. मात्र नंतर डेला रिसॉर्ट यांच्या वतीने याठिकाणी जेसीबी आणि इतर मशनरी पाठवून हा मार्ग खुला करण्यात आला. आधीच अर्धकच्चा असलेला हा रस्ता आता दरड कोसळल्यानंतर त्याची अधिक दुरवस्था झाली आहे. ( Havoc of rain Cracks fell on road to Fort Rajmachi cracks on road to Fort Lohgad )

किल्ले लोहगडाकडे जाणाऱ्या रस्त्याला तडे –
पवन मावळ भागात सध्या तुफान पाऊस होत आहे. त्यामुळे सततच्या पावसाने डांबरी रस्त्यांचे मोठे नुकसान होत आहे. किल्ले लोहगड जवळील लोहगड- घेरेवाडी या प्रमुख डांबरी रस्त्याचे नुकसान झाले असून रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा पडू रस्ता खचला आहे. हा रस्ता सध्या काही ठिकाणीच खचला किंवा भेगा पडल्या असल्या तरीही यामुळे नागरिकांना भुस्खलनाची भिती वाटत आहे.

अधिक वाचा –
– टाकवे पूल पाण्याखाली गेल्याने आंदर मावळातील 40 ते 50 गावांचे दळणवळण ठप्प ! Maval News
– राज्यात आर्मी, नेव्हीच्या तुकड्या देखील सज्ज, पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर ; बचाव कार्य व्यवस्थित सुरू – मुख्यमंत्री
– लोणावळा धरण ओव्हरफ्लो ! इंद्रायणी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू, लोणावळा शहरातील नागरिकांना खबरदारीचा इशारा । Lonavala Dam News


Previous Post

महत्वाचे ! पवना धरण 77 टक्के भरले, धरणातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचा इशारा । Pavana Dam

Next Post

लोणावळा जवळील एका बंगल्यात चोरी, 2 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास । Lonavala Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Thievish

लोणावळा जवळील एका बंगल्यात चोरी, 2 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास । Lonavala Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
Crime

जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून, मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime

April 28, 2026
musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.