व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा धरण ओव्हरफ्लो ! इंद्रायणी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू, लोणावळा शहरातील नागरिकांना खबरदारीचा इशारा । Lonavala Dam News

लोणावळा धरण परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे लोणावळा धरण 100 टक्के भरले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 25, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Lonavala dam

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : लोणावळा धरण परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे लोणावळा धरण 100 टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून इंद्रायणी नदीपात्रात 411 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. पर्ज्यन्यवृष्टीत वाढ होत असून विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन बसवराज मुन्नोळी यांनी केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

सततच्या मुसळधार पावसामुळे लोणावळा शहराजवळील लोणावळा धरण भरले आहे. त्यामुळे धरणाच्या काठावरून पाणी ओव्हरफ्लो झाले असून त्यामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लोणावळा नगरपरिषद प्रशासन हाय अलर्ट मोडवर आहे. प्रशासनाने हुडको परिसर आणि भांगरवाडी तसेच बाजार पेठेच्या काही भागातील नागरिकांना अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या असून गरज पडल्यास तातडीने तसा निर्णय घेतला जाईल. नागरिकांनी आवश्यक असलेले महत्त्वाचे सामान एकत्र करून ठेवाव्यात अशाही सूचना दिल्या गेल्या आहेत. ( Lonavala dam overflow Discharge of water in Indrayani river has started )

अधिक वाचा –
– मोठी बातमी ! ताम्हिणी घाटात दरड कोसळली, घाट रस्ता बंद, दरड हटविण्याचे काम सुरू । Pune News
– मोठी बातमी ! मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश, सोमवार 29 जुलैपर्यंत बंदी, वाचा आदेश
– मोठी बातमी ! वडीवळे धरणातून कुंडलिका नदीत 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, नागरिकांनी काळजी घ्यावी


dainik maval jahirat

Previous Post

पवना धरणावरील जलविद्युत प्रकल्प सुरू ठेवावा, पालकमंत्री अजित पवार यांच्या सुचना । Pavana Dam News

Next Post

राज्यात आर्मी, नेव्हीच्या तुकड्या देखील सज्ज, पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर ; बचाव कार्य व्यवस्थित सुरू – मुख्यमंत्री

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Eknath-Shinde

राज्यात आर्मी, नेव्हीच्या तुकड्या देखील सज्ज, पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर ; बचाव कार्य व्यवस्थित सुरू - मुख्यमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.