व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ आयोजित निवासी बाल वारकरी अध्यात्मिक संस्कार शिबिराची सांगता । Maval News

मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ आयोजित निवासी बाल वारकरी अध्यात्मिक संस्कार शिबिराचा सांगता समारंभ नुकताच संपन्न झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 26, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Maval Taluka Warkari Sampradaya

Photo Courtesy : FB / Sunil Shelke


मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळ आयोजित निवासी बाल वारकरी अध्यात्मिक संस्कार शिबिराचा सांगता समारंभ नुकताच संपन्न झाला. कान्हे फाटा येथे हे निवासी बाल वारकरी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सांगता समारंभाला आमदार सुनिल शेळके यांच्या समवेत स्वामी निरंजनानंद सरस्वती, जेष्ठ नेते भास्कर म्हाळसकर, सुकनशेठ बाफना, माऊलीमामा शिंदे, राजाराम शिंदे, मनोहर भेगडे, ज्ञानेश्वर साबळे, हभप दत्तात्रय हजारे, नंदकुमार भसे, संतोष कुंभार, दिलीप महाराज खेंगरे, विकेश मुथा, सुवर्णा कुंभार, नंदा सातकर आणि मान्यवर उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

साई सेवाधाम, कान्हे फाटा येथे हफ्ताभरापासून हे निवासी बालवारकरी संस्कार शिबीर आयोजित करण्यात आले होते. सांगता समारंभाला ह.भ.प. दत्ताञेय महाराज हजारे यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. “मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडाळाने बालसंस्कार शिबिराचा उपक्रम राबविल्याने यापुढे काही गरज वाटल्यास आपण सहकार्य करण्यास तयार आहे. लोकांनी निवडून दिल्यामुळे मागेपुढे न पाहता चांगल्या कामाला मदत देईल,’ असे आमदार शेळके म्हणाले. ( Maval Taluka Warkari Sampradaya Mandal organized Nivasi Bal Warkari Adhyatmik Sanskar Shibir Kanhe )

“भगवान श्रीकृष्णाने सर्व बालगोपाळ एकत्र करून मथुरेत जाणारे दूध, दही, लोणी यांचे माठ गवळणींना वाटेतच अडवून फोडले. विटी दांडू, हमामा, लगोरी, चेंडू फळी आदी खेळ खेळले. भूक लागल्याने सर्वांचेसमोर एकञ शिदोरी करून गोपाळांना खाऊ घातली. उत्तम काला रूपी रस चवीचवीने ब्रम्हरस आवडीने सेवावयास सांगितले. भगवंताने सर्व सवंगड्यांबरोबर हरिनामाचा खिचडी काला केला,” असे ह. भ. प. दत्ताञेय महाराज हजारे यांनी कीर्तनात सांगितले.

परमहंस निरजानंद सरस्वती महाराज यांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल कौतूक केले. “मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाने आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबीरात संत तुकाराम महाराज, महात्मा गांधी आणि भगवान महावीर निर्माण होतील. आपको रामजी, कृष्णजी निर्माण होना चाहिए तो पहले महिलाए कौसल्या, यशोदा व्हायला हव्या. छञपती शिवाजी महाराज हवे असेल तर राष्ट्रमाता जिजाऊ आधी तयार व्हायला हवेत.’ असे ते म्हणाले.

अधिक वाचा –
– अपेक्षित हुंडा न मिळाल्याने सासरच्यांनी केला छळ, त्रासाला कंटाळून नवविवाहितेची आत्म’हत्या, मावळमधील धक्कादायक प्रकार!
– गाव करी ते राव काय करी ! कुसगाव ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पवित्र्याने प्रशासनाची धावपळ, 10 जूनपर्यंत योजना पूर्ण करण्याचे आश्वासन
– महत्वाची बातमी ! सोमवारी दुपारी 1 वाजता जाहीर होणार दहावीचा निकाल, बोर्डाकडून घोषणा । SSC Result 2024


Previous Post

तळेगाव नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्यासाठी पथके तयार ! होर्डींग काढताना अडवणूक केल्यास कारवाई होणार

Next Post

श्री पोटोबा महाराज मंदिर देवस्थान संस्थानच्या मुख्य विश्वस्त पदी किरण भिलारे यांची निवड । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shri Potoba Maharaj Devasthan Vadgaon Maval

श्री पोटोबा महाराज मंदिर देवस्थान संस्थानच्या मुख्य विश्वस्त पदी किरण भिलारे यांची निवड । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.