व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जन्मदात्याकडून अल्पवयीन लेकीवर लैंगिक अत्या’चार ! लोणावळा शहाराजवळील संतापजनक घटना । Maval Crime

बाप - लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 21, 2025
in ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Crime

File Image


Dainik Maval News : बाप – लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. लोणावळा शहराजवळील कुसगाव बुद्रुक येथे नराधम पित्यानेच आपल्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्या’चार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. २० जून २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास ही अमानुष घटना घडली. कुसगाव बुद्रुक हद्दीतील राहत्या घरी पीडित मुलगी एकटी असताना पित्याने तिच्यावर बलात्कार केला. आरोपीला आपली मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना असतानाही पित्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच ही किळसवाणी घटना कुणालाही न सांगण्यासाठी आरोपीने मुलीला मारण्याची धमकीही दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.क. ६४ (२) (एफ), ६५(१) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो कायदा) चे कलम ४, ८, १२ नुसार गुन्हा रजि. नं. १७२/२०२५ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास म.स.पो.नि. विजया म्हेत्रे करीत आहेत.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून नराधम आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल – लगेच चेक करा
– धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या ; राज्याच्या मुख्य सचिवांचे निर्देश
– PHOTO : विठ्ठलाच्या भेटीला जगद्गुरू निघाले… देहूनगरीतून तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम इनामदार वाड्यात
– तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग केला जाणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । DCM Ajit Pawar


Previous Post

मावळ तालुक्यात दहा दिवसांत विविध ठिकाणी ९ अजगर सापांना ‘वन्यजीव रक्षक मावळ’ व ‘शिवदुर्ग मित्र’च्या सर्पमित्रांकडून जीवदान । Maval

Next Post

पुणे विभागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
The Arabian Sea is likely to be rough between May 21 and 24 due to a low pressure area

पुणे विभागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.