व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 16, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव नगरपरिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या कामाची आमदार शेळकेंकडून पाहणी

तळेगाव दाभाडे शहर नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीची नव्याने बांधणी करण्यात येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 8, 2022
in लोकल, शहर
MLA-Sunil-Shelke

Phooto Courtesy : Facebook / MLA Sunil Shelke


तळेगाव दाभाडे शहर नगरपरिषदेच्या ( Talegaon Dabhade Municipal Council ) प्रशासकीय इमारतीची नव्याने बांधणी करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वीच झालेल्या भूमीपुजन समारंभानंतर या प्रस्तावित इमारतीच्या कामाचा आढावा मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांनी गुरुवारी (8 सप्टेंबर) रोजी घेतला.

‘मावळ तालुक्यातील ऐतिहासिक तळेगाव दाभाडे शहरातील नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाची अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. पाऊस कमी झाल्यानंतर कामास सुरुवात होणार आहे. नवीन प्रशासकीय इमारत शहराच्या वैभवात भर पाडणारी असावी, यासाठी हे काम दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे’, असे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यावेळी आमदार शेळके यांनी अधिकारी आणि ठेकेदार यांनीही कामाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा सूचना केल्या. यावेळी आमदार सुनिल शेळके यांच्या माझ्यासह, तळेगाव दाभाडे नगरपरिषद मुख्याधिकारी‌ विजयकुमार सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी नगरसेवक अरुण माने, आदी मान्यवर उपस्थित होते. ( MLA Sunil Shelke Reviewed Administrative Building Work Of Talegaon Dabhade Municipal Council )

अधिक वाचा –
वडिलांच्या त्रासाला कंटाळून घरातून पळालेल्या कुसगावमधल्या दोघी बहिणी ‘इथे’ सापडल्या
मावळमध्ये मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार? ‘या’ भेटीने चर्चेला उधाण


dainik maval jahirat

Previous Post

वडिलांच्या त्रासाला कंटाळून घरातून पळालेल्या कुसगावमधल्या दोघी बहिणी ‘इथे’ सापडल्या

Next Post

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कंटेनर आणि एर्टिगा कारचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Accident-On-Mumbai-Pune-Express-Way

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कंटेनर आणि एर्टिगा कारचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

wrestling competition player kusti pilwan

शालेय कुस्ती स्पर्धेत वय निश्चितीसाठी बोगस कागदपत्रांचा वापर, तळेगावमधील खेळाडूने केली होती तक्रार ; संबंधित शाळा व विद्यार्थ्यावर कारवाई

October 16, 2025
Grand show of strength from worker rally NCP Maval first list of candidates to be released on 22nd

कार्यकर्ता मेळाव्यातून भव्य शक्तीप्रदर्शन ; मावळात राष्ट्रवादीने फुंकले निवडणुकीचे रणशिंग, 22 तारखेला येणार उमेदवारांची पहिली यादी

October 16, 2025
Crime

भाजी मार्केटमध्ये लहानग्याच्या गळ्यातील सोन्याचा दागिना चोरणाऱ्या चोरट्यास नागरिकांनी रंगेहात पकडले । Dehu Road Crime

October 16, 2025
MLA Sunil Shelke successful efforts Bhushi Villagers Maval received property cards for their houses

भुशी ग्रामस्थांसाठी ऐतिहासिक क्षण ; आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांतून तब्बल 110 वर्षे जुना प्रश्न सुटला । MLA Sunil Shelke

October 16, 2025
crime-arrested

अवैधरित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सोमाटणे फाटा जवळील परंदवडी रोडवर तरूणाला अटक । Maval Crime

October 16, 2025
24-hour permission for sand transportation in state Information from Revenue Minister

वाळू धोरणाच्या आधारे 15 दिवसांत राज्यातील सर्व वाळूगटांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

October 15, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.