व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार शेळकेंची पवनमावळमधील गणेशमंडळांना भेट; गणरायाच्या आरतीसह ग्रामस्थांशी साधला संवाद

आमदार शेळकेंची पवनमावळमधील गणेशमंडळांना भेट; गणरायाच्या आरतीसह ग्रामस्थांशी साधला संवाद

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 7, 2022
in लोकल, ग्रामीण
MLA-Sunil-Shelke-Visit-Ganesh-Mandals

Photo Courtesy : Facebook / MLA Sunil Shelke


गणेशोत्सवाच्या निमित्ताने सध्या सगळीकडेच नेतेमंडळी गावभेट दौरे करताना दिसत आहे. गणशे मंडळांच्या भेटीगाठी घेऊन स्थानिकांशी संवाद साधत जनसंपर्क अधिक वाढवण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जात आहे. मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) हे देखील विविध गणेशमंडळांना भेटी देत स्थानिकांशी संवाद साधत आहे.

सोमवारी (5 सप्टेंबर) गणेशोत्सवाच्या ( Ganesh Festival 2022 ) निमित्ताने पवन मावळ मधील परंदवडी, धामणे, उर्से, आढे, ओझर्डे, सडवली, बौर-बौरवाडी या गावांतील गणेश मंडळांना आमदार शेळकेंनी सदिच्छा भेटी देत ‘श्री गणपती’ बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांसोबत संवाद साधला.

बौर-बौरवाडी व इतर काही गावांमध्ये सामूहिक आरती व विसर्जन केले जाते. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही जोपासली जाते, हे कौतुकास्पद आहे. समाजामध्ये एकजुटीची भावना जागृत व्हावी म्हणून सुरू झालेला सण म्हणजे गणेशोत्सव. प्रत्येक गावामध्ये हीच एकोप्याची भावना दृढ व्हावी, अशी प्रार्थना आमदार शेळकेंनी गणपती बाप्पा चरणी केली. यावेळी आमदार शेळकेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे तसेच सर्व पदाधिकारी, सरपंच, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. (  MLA Sunil Shelke Visit Ganesh Mandals in Pavan Maval )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

अधिक वाचा –
खासदार बारणेंची मतदारसंघातील सार्वजनिक गणेश मंडळांना सदिच्छा भेट
पुढच्या वर्षी लवकर या! मावळ तालुक्यात घरगुती गौरी-गणपतीचे विसर्जन


dainik maval jahirat

Previous Post

पुढच्या वर्षी लवकर या! मावळ तालुक्यात घरगुती गौरी-गणपतीचे विसर्जन

Next Post

गॅस सिलिंडरबाबत गुड न्यूज! लवकरच होणार स्वस्त, वाचा अधिक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
LPG-Gas

गॅस सिलिंडरबाबत गुड न्यूज! लवकरच होणार स्वस्त, वाचा अधिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
Court

कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह

September 7, 2026
As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.