व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 9, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

गॅस सिलिंडरबाबत गुड न्यूज! लवकरच होणार स्वस्त, वाचा अधिक

गॅस सिलिंडरबाबत अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. सणासुदीच्या काळात सर्वांसाठी ही गुडन्यूज असणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 7, 2022
in देश-विदेश
LPG-Gas

Photo Courtesy : File Photo - LPG Gas


मागील काही महिन्यांपासून सातत्याने गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेत. परंतू सर्वांसाठीच आता अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. सणासुदीच्या काळात सर्वांसाठी ही गुडन्यूज असणार आहे. लवकरच घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या ( LPG GAS ) किमतीत घट होणार आहे. सर्वसामान्यांना लवकरच यातून मोठा दिलासा मिळणार आहे.

Novel NIBR Ads

मार्च 2022 पर्यंत घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती या जेमतेम होत्या. मात्र, रशिया आणि युक्रेन या दोन देशांतील युद्धानंतर तेल आणि गॅस वितरित कंपन्यांनी गॅसच्या किमती वाढवल्या. त्यामुळे देशात महागाईचा भडका उडाल्यानंतर आता सरकारने वाढलेल्या गॅसच्या किमतींबाबत विचार करण्यासाठी एक समिती गठित केली आहे.

याद्वारे ओएनजीसी आणि रिलायन्ससारख्या प्रमुख तेल उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेल्या गॅसच्या किंमती निश्चित करण्यात येणार आहेत. त्यासाठीचे आदेश पेट्रोलियम आणि वायू मंत्रालयाने जारी केले आहेत. नियोजन आयोगाचे माजी सदस्य किरीट. एस. पारीख ( Kirit Parikh ) यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.  ( Government Set Up Kirit Parikh Committee To Moderate LPG Gas Prices )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

अधिक वाचा –
आमदार शेळकेंची पवनमावळमधील गणेशमंडळांना भेट; गणरायाच्या आरतीसह ग्रामस्थांशी साधला संवाद
खासदार बारणेंची मतदारसंघातील सार्वजनिक गणेश मंडळांना सदिच्छा भेट


dainik maval jahirat

Previous Post

आमदार शेळकेंची पवनमावळमधील गणेशमंडळांना भेट; गणरायाच्या आरतीसह ग्रामस्थांशी साधला संवाद

Next Post

उद्धव ठाकरेंवर प्रचंड जहरी टीका; “बापाचे नाव नसते तर एखाद्या स्टुडिओमध्ये फोटो..”

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Atul-Bhatkhalkar-Tweet-on-Uddhav-Thackeray

उद्धव ठाकरेंवर प्रचंड जहरी टीका; "बापाचे नाव नसते तर एखाद्या स्टुडिओमध्ये फोटो.."

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Mountains looming overhead lives at risk Urgent measures needed in landslide-prone villages of Maval Taluka

डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक

July 8, 2026
Massive landslide in the Lonavala-Khandala area due to heavy rainfall one person dead

Lonavala Rain : लोणावळा-खंडाळा परिसरात मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन ! एकाचा मृत्यू

July 8, 2026
Bridge at Mhalunge on Talegaon-Chakan-Shikrapur route closed until July 14 due to heavy rainfall

अतिवृष्टीमुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील म्हाळुंगे येथील पूल १४ जुलैपर्यंत बंद ; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध

July 8, 2026
Tourists abducted by police on Lonavala highway ransom demanded but smartwatch led to their rescue

रक्षकच बनले भक्षक! लोणावळा हायवेवर पोलिसांकडूनच पर्यटकांचे अपहरण; खंडणी मागितली, ‘स्मार्ट वॉच’मुळे बचावले

July 8, 2026
Patan Village Maval landslide accident parents and Son tragically died in landslide in morning

पाटण मावळ दरड दुर्घटना : वर्षभरापूर्वीच मुलाचं लग्न, सून गरोदर म्हणून गावी; पहाटे दरड कोसळून लेकासह आई-वडिलांचा करुण अंत

July 7, 2026
kasarsai dam maval mulshi

Maval Taluka Rain : मावळातील धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ; वाडीवळे, लोणावळा, जाधववाडी धरणे फुल्ल

July 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.