व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळकेंनी घेतला पवन मावळमधील पूर्व भागातील गावांच्या विकासकामांचा आढावा; शनिवारी काले इथे बैठक

सांगावडे, दारुंब्रे, कुसगाव प.मा., पाचाणे, पुसाणे, चांदखेड, आढले खुर्द, आढले बुद्रुक, दिवड, ओवळे, डोणे या गावातील सरपंच, उपसरपंच यांनी आमदार सुनिल शेळके यांच्याकडे विकास कामाचा लेखाजोखा मांडला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 17, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
mla-sunil-shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांची पवनमावळ पुर्व विभागमधील जनतेच्या समस्या आणि विविध विकास कामांबाबतीत आढावा बैठक बुधवार (दिनांक 16 ऑगस्ट) रोजी लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय पाचाणे फाटा इथे पार पडली. यावेळी 11 गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ( mla sunil shelke reviewed development works of the villages in eastern part of Pavan maval )

सांगावडे, दारुंब्रे, कुसगाव प.मा., पाचाणे, पुसाणे, चांदखेड, आढले खुर्द, आढले बुद्रुक, दिवड, ओवळे, डोणे या गावातील सरपंच, उपसरपंच यांनी आमदार सुनिल शेळके यांच्याकडे विकास कामाचा लेखाजोखा मांडला. आढावा बैठकीचे प्रास्ताविक पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी केले. यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी स्वतः प्रत्येक गावनिहाय विकासकामांचा आढावा घेतला. तसेच येणाऱ्या काळात प्रत्येक गावाच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असून आणखीन निधी उपलब्ध करून देणार आहोत, असे सांगितले. यावेळी हभप छबन महाराज कडू यांनी सर्वांचे आभार मानले.

शनिवारी (19 ऑगस्ट) शांताई इथे आढावा बैठक…

आमदार सुनिल शेळके हे शनिवारी, दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता शांताई मंगल कार्यालय काले इथे पवन मावळ मधील जनतेच्या समस्या, विविध विकास कामे आढावा बैठक घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अरे व्वाह…!! मावळ तालुक्यातील ‘या’ गावात अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण
– महागाव इथे पौष्टिक तृणधान्य पोषण मूल्य जनजागृती कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांना तृणधान्य विषयी मार्गदर्शन
– सातबाऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी आता तलाठ्याकडे जाण्याची गरजच नाही! घरबसल्या ऑनलाइन करा अर्ज, जाणून घ्या


dainik maval jahirat

Previous Post

लायन्स क्लबकडून वाहतूक पोलीस आणि महामार्गावरील कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न । Khopoli News

Next Post

दादांचा विश्वास कायम! मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सचिन घोटकुले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sachin-Ghotkule-Maval

दादांचा विश्वास कायम! मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सचिन घोटकुले यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.