व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांची ‘उमेद’ वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज – आमदार सुनिल शेळके । Maval News

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनत्ती अभियान 'उमेद' हा सरकारकडून राबविला जाणारा महत्त्वाचा उपक्रम आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 21, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Sunil-Shelke-vadgaon-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील (Maval Taluka) स्वयं सहायता बचत गटांसाठी (SHG) राबविण्यात येणाऱ्या अभियानाचा आढावा घेण्यासाठी आमदार सुनिल शेळके (MLA Sunil Shelke) यांच्या प्रमुख उपस्थिती पंचायत समिती मावळ (Vadgaon) येथे आढावा बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनत्ती अभियान ‘उमेद’ (Umed) हा सरकारकडून राबविला जाणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

उमेद म्हणजे महिलांच्या कार्यकतृत्वाला उभारी देण्यासाठी, महिलांना स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरु करता यावा यासाठी, स्वयं सहायता गट,बचत गट स्थापन करुन महिलांमधील उद्योजकतेला चालना मिळण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आपल्या मावळ तालुक्यातील स्वयंसहायता गटांना दैनंदिन मार्गदर्शन करण्यासाठी गाव पातळीवर समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) 65 कार्यरत आहेत. तसेच 1700 बचत गटांची नोंदणी केलेली आहे. ( MLA Sunil Shelke Reviewed Umed Campaign At Panchayat Samiti Office Vadgaon Maval )

ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी उमेद अभियानाच्या माध्यमातून बचत गटांची संख्या वाढविण्याची गरज आहे. महिलांनी उद्योग क्षेत्रात येऊन स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी अशा योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करावेत. यातून मिळणाऱ्या कर्जातून स्वतःच्या,गटाचा एखादा स्टार्ट अप म्हणजे छोटा उद्योग-व्यवसाय उभारावा. उमेद अभियानाबाबत प्रभावी जनजागृती करण्यात येईल. त्यामुळे अधिकाधिक महिला या योजनेचा लाभ घेतील. बचत गट निर्मीत उत्पादनांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी, यासाठी तसेच आधुनिक पॅकेजिंग आणि ब्रँडिंगकरिता प्रोत्साहन दिले जाईल आणि उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करण्याचा मानस आहे, असे आमदार शेळके म्हणाले.

अधिक वाचा –
– मावळमध्ये केंद्र स्तरावरील जवाहर नवोदय परीक्षा सुरळीत, तालुक्यातील 637 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा । Jawahar Navodaya Exam
– आनंदाची बातमी! कामशेतमध्ये होणार तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांची कार्यालये, ‘या’ 9 गावांतील नागरिकांना मोठा दिलासा । Maval News
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावांतील शेतकरी होणार करोडपती? पुणे रिंगरोडबाबत महत्वाची माहिती । Pune Ring Road


Previous Post

खासदार श्रीरंग बारणे यांनी केली मोरया गोसावी मंदिर परिसराची स्वच्छता । MP Shrirang Barne

Next Post

लोणावळ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर आणि सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता । Lonavala News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
lonavala-news

लोणावळ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर आणि सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.