व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र कमी करण्यासाठी विशेष बैठक बोलावण्याची खासदार बारणेंची मागणी

मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्याचे वने व सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार ( Shrirang Barne Meet Sudhir Mungantiwar ) यांची मंगळवारी (15 नोव्हेंबर) रोजी मुंबईत भेट घेतली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 16, 2022
in महाराष्ट्र, ग्रामीण, लोकल
Shrirang-Barne-Sudhir-Mungantiwar

Photo Courtesy : FB / MP Shrirang Barne


मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्याचे वने व सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मंगळवारी (15 नोव्हेंबर) रोजी मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांनी पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील ( Western Ghat Eco sensitive Area ) क्षेत्र कमी करण्याबाबत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या समवेत एक विशेष बैठक बोलवण्याची मागणी निवदेनाद्वारे केली. ( MP Shrirang Barne Demand Special Meeting To Reduce Environmental Sensitive Area Of Western Ghats )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यातील अनेक तालुक्यांत इको सेन्सेटिव्ह एरिया ( Eco Sensitive Area ) वाढवण्याकरीता केंद्राने राज्य सरकारला अहवाल मागवला आहे. यामध्ये मावळ, मुळशी, वेल्हा हा पुणे जिल्ह्यातील मोठा भाग आहे. तसेच मावळ लोकसभेतील कर्जत, खालापूर या तालुक्यांतील शेतकरी देखील यामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे खासदार बारणे यांनी याप्रकरणी मंत्री सुधीर मुनगंटीवार ( Shrirang Barne Meet Sudhir Mungantiwar ) यांना निवेदन दिले.

अधिक वाचा –

–  ‘हा मंत्री नितीन गडकरी खड्डा… हा खासदार श्रीरंग बारणे खड्डा !’ मावळ तालुक्यातील अनोख्या आंदोलनाची राज्यभर चर्चा
– आमदार शेळके, माऊली दाभाडे यांच्या उपस्थितीत व्यापारी आणि शेतकरी बांधवांची भात खरेदी संदर्भात संयुक्त बैठक


dainik maval jahirat

Previous Post

वडगावकरांसाठी गुडन्यूज! पाणी पुरवठा योजनेसंदर्भात मोठी बातमी

Next Post

वारू गावातील काकडा आरती सोहळ्याची सांगता, ह.भ.प. संदिप महाराज लोहोर यांनी केले काल्याचे कीर्तन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kakada-Aarti

वारू गावातील काकडा आरती सोहळ्याची सांगता, ह.भ.प. संदिप महाराज लोहोर यांनी केले काल्याचे कीर्तन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.