कशाळ शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नवनाथ गणपत जाधव आणि उपाध्यक्षपदी नरेश सबाजी जाधव यांची निवड करण्यात आली आहे. श्री मळुबाई प्रतिष्ठान यांच्या मध्येमातून मागील वर्षी जी शालेय व्यवस्थापन कमिटी देण्यात आली होती, त्या कमिटीने केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून यंदाही श्री मळुबाई प्रतिष्ठानच्या सदस्यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कशाळ शालेय व्यवस्थापन समिती
अध्यक्ष – नवनाथ गणपत जाधव
उपाध्यक्ष – नरेश सबाजी जाधव
सदस्य –
तुकाराम अनंता जाधव
रामदास पोपट जाधव
ज्ञानेश्वर रघुनाथ जाधव (शिक्षण तज्ञ संचालक)
ज्योती तुकाराम जाधव
कावेरी बबन सुतार
अनिता सोमनाथ शिंदे
मालती गणेश थरकुडे
कविता भानुदास जाधव
मानसी मोदी मॅडम (शिक्षक प्रतिनिधी)
नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य यांचा सन्मान माजी सरपंच विठ्ठल जाधव, शरद जाधव, तुकाराम जाधव, मळुबाई प्रतिष्ठान अध्यक्ष प्रशांत जाधव, बीजाबाई जाधव, रामकृष्ण जाधव, भाऊ सुतार, बजिरंग जाधव, योगेश जाधव, दिलीप जाधव, अंकुश जाधव, दत्ता जाधव, मंगेश जाधव, राहुल जाधव, सुरेश जगताप, ठाकुजी जाधव, सोमनाथ सुतार, मुख्याध्यापक मस्तुद सर, मोरे सर, औटी मॅडम, मोदी मॅडम, इंगळे मॅडम, विद्यार्थी आणि पालक, ग्रामस्थ यांच्या उपस्थित करण्यात आला. ( Navnath Jadhav elected as President of Kashal School Management Committee See full list )
अधिक वाचा –
– ‘मुंढावरे-वाडीवळे-वळक’ ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाच्या 3 जागा बिनविरोध; सरपंच पदासाठी होणार तिरंगी लढत
– आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून वडगाव शहरातील विविध विकासकामांना प्रारंभ
– अत्यंत दुःखद बातमी! ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन