व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 18, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मनसे मावळ तालुका कार्ला-कुरवंडे जिल्हा परिषद गटाची नूतन कार्यकारणी जाहीर; पाहा पदाधिकाऱ्यांची संपूर्ण यादी

शनिवार दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी मावळ तालुका मनसे अध्यक्ष रुपेश शंकरराव म्हाळस्कर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 2, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
MNS-Maval-Taluka

Photo Courtesy : FB / rupeshmhalaskarfc


महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका कार्ला-कुरवंडे जिल्हा परिषद गटातील नूतन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे. शनिवार दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी मावळ तालुका मनसे अध्यक्ष रुपेश शंकरराव म्हाळस्कर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तसेच, म्हाळसकर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

nakshtra ads may 2025

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

tata tiago ads may 2025

पक्षबांधणी व पक्षविस्तार करण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामीण भागात गावोगावी मनसे शाखा स्थापन कराव्यात यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन रुपेश म्हाळस्कर यांनी यावेळी केले. या प्रसंगी तालुका उपाध्यक्ष अनंता तिकोने आणि कोअर कमिटी सदस्य सुरेश जाधव, तानाजी तोडकर, संग्राम भानुसघरे आदी जण उपस्थित होते. ( New Executive Committee of Karla Kurwande Zilla Parishad Group 0f Maval MNS Announced By Rupesh Mhalaskar )

नवनियुक्त कार्यकारणी पुढीलप्रमाणे

कार्ला पंचायत समिती गण

  • विभाग अध्यक्ष अंकुश कचरे
  • उपविभाग अध्यक्ष – इक्तियार इनामदार, नाथा पिंपळे
  • गट अध्यक्ष – वैभव तिकोने, दिनेश पठारे, विठ्ठल ढाकोळ, मंगेश फाटक

कुरवंडे पंचायत समिती गण

  • विभाग अध्यक्ष – राजू भानुसघरे
  • उपविभाग अध्यक्ष – रविंद्र खांडेभरड, नामदेव बोत्रे
  • गट अध्यक्ष – अमित बोरकर

अधिक वाचा –
– मावळवासियांसाठी आनंदवार्ता : वडगाव शहरात पीएमपीएमएल बस पास सेवा केंद्र सुरू
– वडगाव फाट्यावरील सिल्वर ट्रेझर सोसायटीच्या परिसरात भीषण आग; आपदा मित्राच्या प्रसंगावधानाने टळला मोठा अपघात

https://youtu.be/_ti_wOkPI7M


dainik maval ads may 2025

Previous Post

मावळवासियांसाठी आनंदवार्ता : वडगाव शहरात पीएमपीएमएल बस पास सेवा केंद्र सुरू

Next Post

अर्ध्या कड्यावर बॉडी आली आणि रोपचा गुंता झाला; लायन्स पॉइंट येथील बॉडी रेस्क्यूचा थरार!! शिवदुर्गच्या अथक प्रयत्नांना सलाम

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shivdurg-Team-Lonavala

अर्ध्या कड्यावर बॉडी आली आणि रोपचा गुंता झाला; लायन्स पॉइंट येथील बॉडी रेस्क्यूचा थरार!! शिवदुर्गच्या अथक प्रयत्नांना सलाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Letter to Nagar Parishad CEO regarding roads Condition in Talegaon Station area

तळेगाव दाभाडे : ‘जसा आहे तसा रस्ता करून द्या, अन्यथा ठेकेदारावर गुन्हा दाखल करा’ । Talegaon Dabhade

May 16, 2025
Agricultural assistants in Maval taluka on indefinite strike read what are the demands

मावळ तालुक्यातील कृषि सहाय्यक बेमुदत संपावर, वाचा काय आहेत मागण्या ? । Maval News

May 16, 2025
Kanhe Upazila Hospital

गुडन्यूज ! मावळ तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा ; कान्हे उपजिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसीस सुविधा उपलब्ध

May 16, 2025
ration-card

भटके विमुक्त समाजाला राज्यात कोठेही रेशनिंग ; जात प्रमाणपत्र आणि आधारकार्डही देण्याचा महत्त्वाचा निर्णय

May 16, 2025
transfer image clip art

ऐतिहासिक निर्णय : पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाने बदल्या ; इच्छित स्थळी सहजतेने बदली झाल्याने अधिकारी खूश

May 16, 2025
Mahabuddha Vandana in Karla Caves on occasion of Buddha Purnima

कार्ला लेणी येथे २५६९ व्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त हजारोंच्या उपस्थितीत ‘महाबुद्धवंदना’ संपन्न । Karla News

May 16, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.