व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संस्थेच्या शाळांमधील फी कमी करण्यासंदर्भात बाळा भेगडे यांना पालकांचे निवेदन । Maval News

पवन मावळ भागात पवनानगर येथे पवना शिक्षण संकूलात पवना विद्या मंदिर ही शाळाही संस्थेचीच आहे. या ठिकाणच्या धरणग्रस्तांच्या मुलांना चांगले शिक्षण घेता यावे, यासाठी ही शाळा सुरू करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 17, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Pavana Vidya Mandir Pavananagar Bala Bhegade

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील एक अग्रणी शिक्षण संस्था म्हणून नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे नाव आहे. संस्थेच्या तालुक्यात अनेक शाळा असून त्या शाळांची कामगिरीही चांगली आहे. पवन मावळ भागात पवनानगर येथे पवना शिक्षण संकूलात पवना विद्या मंदिर ही शाळाही संस्थेचीच आहे. या ठिकाणच्या धरणग्रस्तांच्या मुलांना चांगले शिक्षण घेता यावे, यासाठी ही शाळा सुरू करण्यात आली. परंतू सध्या शाळा व्यवस्थापन आकारत असलेली फी पालकांना परवडणारी नसून संस्था अध्यक्ष म्हणून बाळा भेगडे यांनी यात लक्ष घालावे आणि फी कमी करावी, याबाबत पालकांच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पवना धरण वसल्यावर येथील शेतकरी प्रकल्प बाधित झाले. जमिनी गेल्याने त्यांच्यावर गुजराण करण्याचा प्रश्न निर्माण झाला. अशा काळात नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेने येथे शाळा सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. सामान्य शेतकऱ्यांना माफक फी भरून दर्जेदार शिक्षण पवना विद्या मंदिर शाळेत दिले जावू लागले. त्यातूनच शिकलेल्या मुलांच्या पिढ्या निर्माण झाल्यात. आता शाळेची पटसंख्याही चांगली विस्तारली असून सुसज्ज इमारत येथे आहे. त्यासह शाळेला अनेक देणग्याही मिळत आहेत. असे असताना शाळा व्यवस्थापनाने 2000 रुपयेच्या वर फी विद्यार्थ्यांमागे आकारली असून ही फि येथील पालकांना परवडणारी नसल्याचे अरविंद रोकडे यांनी दैनिक मावळशी बोलताना सांगितले. ( Nutan Maharashtra Vidya Prasarak Mandal Pavana Vidya Mandir Pavananagar Bala Bhegade )

अध्यक्ष या नात्याने संजय उर्फ बाळा भेगडे यांनी यात लक्ष घालावे, फी कमी करावी आणि स्थानिक गरीब शेतकरी पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. बाळा भेगडे यांना त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्यावर बाळा भेगडे यांनी सात दिवसांच्या आत याबाबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितल्याचे रोकडे यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– लोणावळ्यात पर्यटकांचा ‘पूर’, एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा ‘उच्चांक’, वाहनांची संख्या वाढल्याने ‘वाहतूककोंडी’ । Lonavala News
– आंबी येथे गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा । Maval News
– मावळच्या 4 तरूणांनी सायकलवरून केली पंढरपूरची वारी, दोन दिवसात 544 किलोमीटर अंतर पूर्ण


Previous Post

सरकारी दवाखान्यात प्रत्येक आजारावर मोफत उपचार, जन आरोग्य योजनेचा अवकाश वाढणार, शिंदे सरकारचा मेगा प्लॅन

Next Post

IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई ! अमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक, साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त । Lonavala Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
lonavala ips satya sai karthik team

IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई ! अमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक, साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त । Lonavala Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

तळेगाव दाभाडे येथे अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

March 4, 2026
BJP names Vinod Tawde Ramdas Athawale as Rajya Sabha candidates 4 vacant seats in Maharashtra

मोठी बातमी ! भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी ; महाराष्ट्रातील ४ रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर

March 4, 2026
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.