व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळ्यात पर्यटकांचा ‘पूर’, एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा ‘उच्चांक’, वाहनांची संख्या वाढल्याने ‘वाहतूककोंडी’ । Lonavala News

विकेंडला जोडून सोमवारी बकरी ईद आल्यामुळे शनिवार - रविवार - सोमवारी अशा सलग तीन सुट्ट्यांमुळे लोणावळा शहर आणि भागातील पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 17, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
Crowd of tourists traffic karla lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


विकेंडला जोडून सोमवारी बकरी ईद आल्यामुळे शनिवार – रविवार – सोमवारी अशा सलग तीन सुट्ट्यांमुळे लोणावळा शहर आणि भागातील पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. पाऊस नसतानाही केवळ गारव्यासाठी पर्यटकांनी येथे धाव घेतली. तसेच रविवार असल्याने मुंबई, ठाणे, कोकणातून भाविकांनी कार्ला येथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली. एकूणच जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर पर्यटकांच्या वाहनांची संख्या अचानक वाढल्याने बहुतांश महत्वाच्या चौकांमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

सलग तीन सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी लोणावळा शहराकडे धाव घेतली होती, त्यामुळे शहरातील आणि अन्य पर्यटनठिकाणची हॉटेल्स, खासगी बंगले, रिसॉर्ट्स हाऊसफुल झाली होती. पर्यटकांची संख्या वाढल्याने वाहतूकीवरही त्याचा ताण पडला. शनिवार आणि रविवार अशा दोन्ही दिवशी जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. ( Crowd of tourists and traffic congestion due to weekend in Lonavala city and area )

सलग तीन सुट्ट्यांमुळे कार्ला, भाजे लेणी परिसर, लोहगड – विसापूर किल्ले परिसर येथेही पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे लोणावळा ग्रामीण पोलिसांची हद्दीतील वाहतूक कोंडी आणि पर्यटकांवर नियंत्रण मिळवताना मोठी कसरत करावी लागल्याचे पाहायला मिळाले. जुन्या पुणे – मुंबई महामार्गावर कार्ला फाटा येथे वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरिक्षक भारत भोसले, किशोर शिवते यांनी ही कोंडी सोडविली.

रविवार असल्याने कार्लागडावरील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी ठाणे, मुंबई, कोकण भागातून मोठ्या संख्येने भाविक गडावर आले होते. त्यामुळे दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. दर्शन लांबल्याने गर्दी झाली होती. त्यामुळे गडावर गर्दीचा नवा उच्चांक नोंदवला गेला.

अधिक वाचा –
– इंद्रायणी नदीची दुरावस्था दूर करा ! लोणावळा शहर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगरपरिषदेला निवेदन । Lonavala News
– पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मावळात खरीप हंगामासाठी 45 कोटी 66 लाखांचे कर्ज वाटप – माऊली दाभाडे
– माशाच्या जाळ्यात अडकलेल्या भल्या मोठ्या अजगराची सर्पमित्रांकडून सुटका । Khopoli News

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

आंबी येथे गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा । Maval News

Next Post

मावळ लोकसभेतून तिसऱ्यांदा खासदार झालेले श्रीरंग बारणे यांच्यासमोर आहेत ‘ही’ आव्हाने । Maval MP Shrirang Barne

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

मावळ लोकसभेतून तिसऱ्यांदा खासदार झालेले श्रीरंग बारणे यांच्यासमोर आहेत 'ही' आव्हाने । Maval MP Shrirang Barne

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.