व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मावळात खरीप हंगामासाठी 45 कोटी 66 लाखांचे कर्ज वाटप – माऊली दाभाडे

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मावळ विभागातील 12 शाखांतर्गत यावर्षी खरीप हंगामासाठी 45 कोटी 66 लक्ष 70 हजार रूपये कर्ज वाटप करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 16, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
mauli dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मावळ विभागातील 12 शाखांतर्गत यावर्षी खरीप हंगामासाठी 45 कोटी 66 लक्ष 70 हजार रूपये कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, सहकार महर्षी माऊली दाभाडे यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ तालुक्यात 55 विविध कार्यकारी सेवा संस्था मार्फत शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण होत असते चालू वर्षी खरीप हंगामामध्ये 2024-25 साठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मावळ विभागात 12 शाखांतर्गत 55 विविध कार्यकारी सेवा संस्थेमार्फत 5504 सभासदांना 45 कोटी 66 लाख 70 हजार रुपये इतके कर्ज वितरण करण्यात आले आहे, असे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मावळचे विभागीय अधिकारी गुलाबराव खांदवे यांनी सांगितले.

31 मार्चपूर्वी कर्ज भरल्यास 0 टक्के व्याज –
मावळ तालुक्यात खरीप भातपीक व इतर खरीप पिकासाठी पीक कर्ज वाटप करण्यात आले. सदरच्या पीक कर्जाची परतफेड शेतकऱ्यांनी 31 मार्च अखेर पूर्वी भरावयाचे आहे. 31 मार्च पूर्वी कर्ज भरल्यास सभासदांना 0 टक्के व्याजदराचा लाभ मिळेल. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त सभासदांनी कर्जाचा लाभ घ्यावा असे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांनी सांगितले.
हेही वाचा – मावळ मतदारसंघातील विजयात महायुतीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांचा मोठा वाटा – खासदार श्रीरंग बारणे

30 सप्टेंबरपर्यंत खरीप हंगामाचे वाटप –
दिनांक 1 एप्रिल पासून कर्जवाटप सुरू झाले असून बहुतांशी शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन भात बियाणे, त्यासाठी लागणारी खते,औषधे खरेदी करून ठेवली आहेत, असे सचिव संघटनेचे अध्यक्ष गणपत भानुसघरे व संजय ढोरे यांनी सांगितले. ( PDCC Bank disburses loan of 45 crores 66 lakhs for Kharif season in Maval said Mauli Dabhade )

अधिक वाचा –
– मावळ मतदारसंघातील विजयात महायुतीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांचा मोठा वाटा – खासदार श्रीरंग बारणे । Maval Lok Sabha
– महिलांना रोजगार आणि आर्थिक लाभासाठी बचत गटांकडून शाळेचे गणवेश शिलाई करून घेण्याचा निर्णय
– कार्ला येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत, गावातून काढली वृक्ष दिंडी । Karla News


dainik maval jahirat

Previous Post

माशाच्या जाळ्यात अडकलेल्या भल्या मोठ्या अजगराची सर्पमित्रांकडून सुटका । Khopoli News

Next Post

इंद्रायणी नदीची दुरावस्था दूर करा ! लोणावळा शहर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगरपरिषदेला निवेदन । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
lonavala NCP Sharad Pawar group

इंद्रायणी नदीची दुरावस्था दूर करा ! लोणावळा शहर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगरपरिषदेला निवेदन । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.