व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

माशाच्या जाळ्यात अडकलेल्या भल्या मोठ्या अजगराची सर्पमित्रांकडून सुटका । Khopoli News

साधारणपणे 9 फूट लांबीचा पुर्ण वाढ झालेला अजगर भक्ष शोधण्याच्या प्रयत्नात मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकून पडला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 16, 2024
in महाराष्ट्र, मावळकट्टा
Rescue of python trapped in fish net

Photo Courtesy : Team Dainik Maval


रायगड (खोपोली) : खोपोली शहरातील कृष्णानगर परिसरा शेजारून वाहणाऱ्या नाल्याच्या बाजूला दाट झाडीत अजगर जातीचा साप मासे पकडण्याच्या जाळ्यात गुरफटून गेल्याची घटना तेथील रहिवासी तौफिक शेख यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने सर्पमित्र सुनील पुरी यांना संपर्क करून त्या बाबत माहिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सुनील पुरी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असता तो अजगर मासे पकडण्याच्या जाळ्यामध्ये पुर्णपणे अडकल्याचे त्यांना दिसून आले. तो अजगर बरेच दिवस त्या अवस्थेत असल्याने त्याच्या शरीराला काहीं कीटक देखील चिकटले होते. अशा बिकट अवस्थेतून अजगराला लवकरात लवकर मोकळे करणे गरजेचे असल्याने सुनील पुरी यांनी सर्पमित्र चेतन चौधरी आणि अमोल ठकेकर यांच्या मदतीने सावधानता बाळगत, अजगराला पकडून त्याला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेत संकटमुक्त केले. ( Rescue of python trapped in fish net by snake friends )

साधारणपणे 9 फूट लांबीचा पुर्ण वाढ झालेला अजगर भक्ष शोधण्याच्या प्रयत्नात मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकून पडला होता. अशाच अवस्थेत अजून काही दिवस जर तो राहिला असतात तर त्याचे जगणेही मुश्किल होते मात्र सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे अजगराला जीवदान मिळाले.

अधिक वाचा –
– महिलांना रोजगार आणि आर्थिक लाभासाठी बचत गटांकडून शाळेचे गणवेश शिलाई करून घेण्याचा निर्णय
– कार्ला येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत, गावातून काढली वृक्ष दिंडी । Karla News
– शाळेचा पहिला दिवस ठरला अविस्मरणीय ! पवना शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत । Pavananagar


Previous Post

भारत हा जगातील सर्वात जास्त मांजर पालन करणारा देश – साकीब पठाण । Khopoli News

Next Post

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मावळात खरीप हंगामासाठी 45 कोटी 66 लाखांचे कर्ज वाटप – माऊली दाभाडे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
mauli dabhade

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मावळात खरीप हंगामासाठी 45 कोटी 66 लाखांचे कर्ज वाटप - माऊली दाभाडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.