व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवसेना ठाकरे गटाकडून पवनामाईचे जलपूजन संपन्न, पवना धरण 86 टक्के भरलेले असतानाच जलपूजन केल्याने चर्चांना उधाण । Pavana Dam

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही पवना धरण जलाशयाचे अर्थात पवनामाईचे जलपूजन करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 30, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
water puja of Pavana Dam reservoir

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही पवना धरण जलाशयाचे अर्थात पवनामाईचे जलपूजन करण्यात आले आहे. पवना धरण हे सध्या 86 टक्के भरले आहे. धरणात पाण्याची आवक सुरूच असून धरणातून 1400 क्युसेक विसर्ग देखील सुरू आहे. काही दिवसात जोरदार पाऊस झाल्यात पवना धरण 100 टक्के भरले जाईल. मात्र ठाकरे गटाने शंभर टक्के धरण भरण्यापूर्वीच जलपूजन केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख सुरेश गायकवाड, माजी उप जिल्हाप्रमुख भरत ठाकूर, संघटक मदन शेडगे, युवासेना प्रमुख उमेश गावडे, उप तालुका प्रमुख युवराज सुतार, समन्वयक अनिल भालेराव, उप तालुका ग्राहक संरक्षण किशोर शिर्के, विभाग प्रमुख – उमेश दहिभाते, भरत भोते, उप विभाग प्रमुख – संतोष शिंदे, रंगनाथ सावंत, शाखाप्रमुख सुरेश गुप्ता, शंकर गोपाळे, कचरू गराडे, शंकर दळवी, उमेश ठाकर, सनी मोहिते यांच्या उपस्थितीत हे जलपूजन संपन्न झाले. ( Office bearers of Shiv Sena Uddhav Thackeray group performed water puja of Pavana Dam reservoir )

इतकी घाई का? याचीच चर्चा –
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दरवर्षी पवना माईचे जलपूजन केले जाते, त्याप्रमाणे यंदाही जलपूजन करण्यात आले. तसे पाहता पवना धरणाचा जलाशय शंभर टक्के भरलेला नसतानाही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जलपूजन घाईघाईत का केले ? याची चर्चा होत आहे. शिवसेना शिंदे गटावर कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न असल्याचीही चर्चा होत आहे. तसेच यावेळी ठाकरे गटातील सर्व महत्वाचे पदाधिकारी उपस्थित नव्हते, याचीही जोरदार चर्चा होत आहे.

अधिक वाचा –
– एकेरी वाहतूक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 160 वाहन चालकांवर लोणावळा शहर पोलिसांची कारवाई । Lonavala News
– वेहरगाव-दहिवली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अर्चना देवकर यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ । Karla News
– कणखर आवाज हरपला ! प्रसिद्ध निवेदक अनिल धर्माधिकारी यांचे निधन । Talegaon Dabhade


Previous Post

वराळे येथे कराटे बेल्ट परीक्षा संपन्न, तळेगावमधील अडीचशे मुलांचा सहभाग, यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि बेल्ट प्रदान

Next Post

मावळ भाजपाचं नेमकं काय सुरूये ? एकाचवेळी ‘विजयी संकल्प’ आणि ‘त्याग’ समर्पणाची भुमिका, कार्यकर्ते देखील ‘कन्फ्यूज’

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Taluka BJP Vidhan Sabha Election

मावळ भाजपाचं नेमकं काय सुरूये ? एकाचवेळी 'विजयी संकल्प' आणि 'त्याग' समर्पणाची भुमिका, कार्यकर्ते देखील 'कन्फ्यूज'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pimpri-Chinchwad Police Commissioner orders action against those illegally filling commercial gas tanks

अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाक्या भरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांचे आदेश

March 14, 2026
Minister Madhuri Misal MLA Sunil Shelke regarding issues within Dehu Road Cantonment Board area

देहूरोड कॅन्टोन्मेंटमधील नागरी सुविधांच्या प्रश्नावर केंद्राकडे पाठपुरावा सुरू ; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

March 14, 2026
Yewalewadi village in Maval taluka without cemetery smashan bhumi funeral has to be held in open

ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाही, तिथे विशेष मोहीम राबवून जागा उपलब्ध करून देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

March 14, 2026
Demand to speed up third and fourth tracks of Pune-Lonavala railway after substantial provisions in budget

राज्य शासनाने अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीनंतर पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला रेल्वे मंत्रालयाने गती देण्याची मागणी

March 14, 2026
PM-Kisan-Samman-Nidhi

गुडन्यूज ! प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित, महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना १ हजार ८३७ कोटींचे वितरण

March 14, 2026
Rain

राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.