व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वराळे येथे कराटे बेल्ट परीक्षा संपन्न, तळेगावमधील अडीचशे मुलांचा सहभाग, यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि बेल्ट प्रदान

परीक्षेदरम्यान मुलांचे शारीरिक व्यायाम तसेच कीक पंच आणि कराटे काताजचे परीक्षण करण्यात आले. तसेच काही मुलांनी स्पोर्ट कराटेच्या फाईटचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 30, 2024
in लोकल, शहर
Karate Belt Examination

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील ओएसके (OSK) कराटे क्लब अँड मार्शल आर्ट अकॅडमीच्या मुलांची कराटे बेल्ट परीक्षा रविवारी वराळे येथे पार पडली. या परीक्षेत तळेगाव मधून तब्बल अडीचशे मुलांनी सहभाग घेतला होता. यावेळी परीक्षक म्हणून आप्पा जाधव सर आणि विनोद माटे सर हे उपस्थित होते. यलो बेल्ट ते ब्राऊन ब्लॅक बेल्ट पर्यंत मुलांच्या परीक्षा यावेळी घेण्यात आल्या. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

Novel NIBR Ads

परीक्षेदरम्यान मुलांचे शारीरिक व्यायाम तसेच कीक पंच आणि कराटे काताजचे परीक्षण करण्यात आले. तसेच काही मुलांनी स्पोर्ट कराटेच्या फाईटचे प्रात्यक्षिक करून दाखवले. अकॅडमीच्या ब्लॅक बेल्ट मुलांनी काताज फाईट आणि लाठीकाठीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी अनाथ आश्रम आंबी येथील मुलांनी देखील सहभाग घेतला होता. या मुलांना अकॅडमी तर्फे मोफत प्रशिक्षण दिले जाते. यातील मुलांनी येलो बिल्डची परीक्षा यशस्वीरित्या पार केली. ( Karate Belt Examination conducted at Warale Talegaon Dabhade Certificates and belts awarded to students )

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नितीन फाकटकर, वैशाली फाकटकर तसेच रूपाली मुऱ्हे उपस्थित होते. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांकडून प्रमाणपत्र तसेच बेल्ट प्रदान करण्यात आले. नितीन भाकटकर यांनी अकॅडमीचे आणि मुलांचे भरपूर कौतुक केले. तसेच अकॅडमीचे प्रशिक्षक रवींद्र वाघ यांचे देखील मुलांना उत्तमरीत्या घडवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी कार्यक्रमात ब्लॅकबेल्ट झालेल्या मुलांचा सत्कार करण्यात आला. तसेच तळेगावमधून आयसीएससी इंटर स्कूल कॉम्पिटिशन नॅशनलसाठी सिलेक्ट झालेली मुलगी श्रेया मराठे हिचाही सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा –
– वेहरगाव-दहिवली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अर्चना देवकर यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ । Karla News
– कणखर आवाज हरपला ! प्रसिद्ध निवेदक अनिल धर्माधिकारी यांचे निधन । Talegaon Dabhade
– पर्यटन बंदी विरोधात लोणावळ्यात टॅक्सी असोसिएशनचा पायी मोर्चा, प्रशासनाला निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशारा । Lonavala News


dainik maval jahirat

Previous Post

तळेगावातील संजीवनी वसतिगृहात आयोजित वाचनकट्ट्यामध्ये दर्जेदार साहित्यांचा मागोवा । Talegaon Dabhade

Next Post

शिवसेना ठाकरे गटाकडून पवनामाईचे जलपूजन संपन्न, पवना धरण 86 टक्के भरलेले असतानाच जलपूजन केल्याने चर्चांना उधाण । Pavana Dam

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
water puja of Pavana Dam reservoir

शिवसेना ठाकरे गटाकडून पवनामाईचे जलपूजन संपन्न, पवना धरण 86 टक्के भरलेले असतानाच जलपूजन केल्याने चर्चांना उधाण । Pavana Dam

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.