व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहरात गुढीपाडवा उत्सवानिमित्त भव्यदिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन; 350 कलाकार आणि बरंच काही, वाचा अधिक

गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मोरया प्रतिष्ठानच्या वतीने भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 20, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, व्हिडिओ, शहर
Vadgaon-Maval-Gudhipadawa-Shobha-Yatra

Photo Courtesy : Yashwant Shinde


गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मोरया प्रतिष्ठानच्या वतीने भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 22 मार्च रोजी पंचायत समिती चौक वडगाव येथून सायंकाळी 5 वाजता या शोभायात्रा मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

गुढीपाडवा उत्सव 2023 शोभायात्रा मिरवणूकीमध्ये पारंपारिक वेशभूषा, ऐतिहासिक वेशभूषा, मावळे, सरदार, अष्टप्रधान, आध्यात्मिक वेशभूषा, संतजन इत्यादी वेशभूषेत वडगाव शहरातील रहिवाशांनी सहभागी व्हावे. तसेच शोभा यात्रेमध्ये येताना पुरुषांनी पारंपारिक वेशभूषेत मंगल वेशामध्ये म्हणजेच सलवार कुडता तर महिला भगिनींनी नऊवारी साडी मध्ये येत मोठ्या संख्येने सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मयूर ढोरे आणि अबोली ढोरे यांनी नागरिकांना केले आहे.

हेही वाचा – मोरया महिला प्रतिष्ठान तर्फे घरकाम करणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान

यावर्षी होणाऱ्या गुढीपाडवा शोभायात्रेत महाराष्ट्रातील विविध भागातील तब्बल 350 कलाकारांच्या उपस्थितीत विविध कला संस्कृतीचे दर्शन आणि पारंपारिक मर्दानी खेळ पहावयास मिळणार आहे. यात प्रामुख्याने प्रभू श्रीरामचंद्राचे अयोध्येतील मंदिर प्रतिकृती, महाराष्ट्राची लोकधारा, पोटोबा महाराज दिंडी पथक, टाळकरी ग्रुप, मल्लखांब प्रात्यक्षिके, शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, ढोल पथक, आगीचे मर्दानी खेळ, रांगोळी पायघड्या, नंदीबैल, नगारा, गोंधळी, पोतराज, वासुदेव, कोळीगीत, लावण्यवती, अशा विविध कलांचे सादरीकरण होणार आहे. राम लक्ष्मण सीता यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मोरया प्रतिष्ठाच्या वतीने अबोली ढोरे यांनी केले आहे.

अधिक वाचा –

– सावधान, तो परत येतोय! महाराष्ट्रात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय, मुंबई-पुणे भागात परिस्थिती चिंताजनक
– मावळ तालुक्यात हे काय सुरु आहे? प्रेम प्रकरणावरून एकाला घरात घुसून मारहाण आणि…


dainik maval jahirat

Previous Post

पेपर सोडवून शाळेच्या गेटबाहेर येताच विद्यार्थी आणि त्याच्या मित्रांना टोळक्याकडून मारहाण, तळेगावातील धक्कादायक घटना

Next Post

मधमाशीकडून खुप काही शिकण्यासारखे, ‘मानवाच्या भवितव्यासाठी मधमाशी वाचवणे गरजेचे’ – प्रा हेमंतकुमार डुंबरे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Free-Beekeeping-Training-Camp

मधमाशीकडून खुप काही शिकण्यासारखे, 'मानवाच्या भवितव्यासाठी मधमाशी वाचवणे गरजेचे' - प्रा हेमंतकुमार डुंबरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
Lonavala residents public outcry against Tata highway blocked demanding compensation for flood damages

टाटा कंपनीविरोधात लोणावळाकरांचा जनआक्रोश, महामार्ग रोखला ; पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आंदोलन

July 29, 2026
Laptops distributed to Assistant Agriculture Officers by Deputy Chief Minister Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप

July 29, 2026
Car overturns into field after road collapses at Kale-Pavananagar no remedial measures taken after accident

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

July 28, 2026
Rice-Cultivated-Maval

Rice Farming in Maval Taluka : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

July 28, 2026
SRT

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

July 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.